Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 | ग्राम सुमंगल स्कीम मध्ये 5100 रुपए जमा करा व मिळवा, 1 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 आपल्या ब्लॉगवर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक आयुर्वेदिक पॉलिसी ची माहिती या नावाने सुद्धा ओळखले जातात पैसे मिळत जातात त्याला उरलेले परत आणि दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला तर विमाधारकाच्या नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम जमा बोनसह परत दिली जाते अशावेळी पूर्वी सर्वांवर बेनिफिट म्हणून दिलेल्या रकमेचा विचार केला जात नाही तर मंडळी आता बघूया या योजनेची संपूर्ण माहिती ही योजना खास ग्रामीण भागातील लोकांसाठीच तयार केलेली आहे म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता पण तुम्ही शहरात राहत असाल आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा असलेल्या कागदपत्रांवर ग्रामीण भागातला पत्ता असला तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी विमाधारकाचे वय कमीत कमी 19 वर्षांनी जास्तीत जास्त 40 वर्ष असावा लागतो 19 वर्षापेक्षा कमी किंवा चाळीस वर्षांपेक्षा जास्त वेळ असलेली व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकत नाही.

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 संपूर्ण माहिती

या योजनेत आपण कमीत कमी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत रकमेचा विमा घेऊ शकतो दहा हजार रुपयापेक्षा कमी आणि दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा विमा आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकत नाही नाही या योजनेत पॉलिसीच्या मुदतीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत ते 15 वर्ष आणि दुसरा वीस वर्ष की 15 वर्षांची मुदत घेतली तर पॉलिसी घेऊन सहा वर्ष पूर्ण झाल्यावर रकमेच्या 20% रक्कम तुम्हाला परत मिळते पॉलिसी घेऊन नऊ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या बातम्याच्या अजून 20% रक्कम तुम्हाला परत मिळते पॉलिसी घेऊन बारा वर्षे पूर्ण झाल्यावर सुद्धा पॉलिसीच्या रकमेच्या 20% रक्कम तुम्हाला परत मिळते आणि पॉलिसी घेऊन 15 वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे मुदत संपल्यावर पॉलिसीच्या रकमेतील उरलेली 40% रक्कम बोनस सह तुम्हाला परत मिळते. उदाहरणार्थ तुम्ही जर एक लाखाची पॉलिसी घेतली असेल तर सहा वर्षांनी वीस हजार नऊ वर्षांनी 20000 12 वर्षांनी 20000 अशा प्रकारे पॉलिसीच्या मुदती दरम्यान तुम्हाला 60 हजार रुपये परत मिळालेले असतील आणि पंधरा वर्षांनी म्हणजे मोदक संपल्यावर उरलेले 40,000 अधिक बोनस रक्कम परत मिळेल या Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 योजनेत चालू बोनसचा दर प्रत्येक वर्षी प्रत्येक हजार रुपये मागे 45 रुपये एवढा आहे.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 पात्रता

त्यामुळे एक लाखाच्या पॉलिसीवर दरवर्षी 450 एवढा बोनस तुम्हाला मिळेल त्यामुळे पंधरा वर्षांनी एकूण बोनस रक्कम 67 हजार पाचशे रुपये बोनस सदर कायम एवढाच राहील याची खात्री नसते तो दर वेळोवेळी वीस वर्षांची मुदत घेतली तर पॉलिसी घेऊन आठ वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या 20% रक्कम तुम्हाला परत मिळते पॉलिसी कडून बारा वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या अजून 20% रक्कम तुम्हाला परत मिळते आणि पॉलिसी घेऊन सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या अजून 20% रक्कम तुम्हाला परत मिळते आणि पॉलिसी घेऊन 20 वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे मुदत संपल्यावर पॉलिसीच्या रकमेतील उरलेली 40% रक्कम बोनस सह तुम्हाला परत मिळते. उदाहरणार्थ तुम्ही एक लाखाची पॉलिसी घेतली असेल तर आठ वर्षांनी 20 12 वर्षांनंतर 20,000 16 वर्षानंतर अजून 20000 अशाप्रकारे पॉलिसीच्या मुदती दरम्यान तुम्हाला 7000 रुपये परत मिळालेले असतील आणि वीस वर्षांनी म्हणजे मुदत संपल्यावर उरलेले 40,000 अधिक बोनसची रक्कम तुम्हाला परत मिळेल या पॉलिसीसाठी वैद्यकीय चाचणी द्यावी लागते मात्र जर तुम्ही पॉलिसीचे रक्कम 25000 पेक्षा कमी घेतलेली असेल तर वैद्यकीय चाचणीची गरज पडत नाही तर मंडळी ही होती Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 योजनेची प्राथमिक माहिती. 

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 कागदपत्रे

आता आपण बघूया की आपण कितव्या वर्षी विमा घेतला तर आपल्याला त्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता किती पडेल बोनस किती मिळेल आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर एकूण परतावा किती मिळेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्मार्ट पोस्टल कॅल्क्युलेटर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल एप्लीकेशन इन्स्टॉल करून ओपन केल्यावर ओपन पोस्टल स्कीम या पर्यायावरती टॅप करावा लागेल पुढच्या स्क्रीनवर रोरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स या पर्यायावरती टाईप करावा लागेल त्यानंतर इथं आपल्याला ग्राम असू मंगल हा पर्याय दिसतोय त्याच्यावरती टाईप करावा लागेल पुढच्या स्क्रीनवर आपली थोडी माहिती भरावी लागेल.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

ज्यामध्ये आपलं नाव जन्मतारीख किंवा वय त्यानंतर 15 किंवा 20 वर्ष यापैकी किती वर्षांची मुदत घ्यायची त्याची निवड करावी लागेल आणि किती रकमेचा विमा घ्यायचा आहे ती रक्कम सुद्धा लिहावी लागेल माहिती पूर्ण भरून झाल्यावर कॅल्क्युलेट या बटणावरती टॅप करावं लागेल पुढच्या स्क्रीनवर आपल्याला आपण भरलेल्या माहिती बरोबरच पहिल्या वर्षीचा हप्ता किती असेल तो वार्षिक सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी आणि दर महिन्याला भरला तर किती भरावा लागेल ही माहिती दिलेली आहे तसेच त्यावर जीएसटी किती पडेल हे सुद्धा दिला आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून फक्त किती असेल तो वार्षिक सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी आणि दर महिन्याला भरला तर Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 किती भरावा लागेल ही माहिती दिलेली आहे.

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 महत्वाची माहिती

तसेच त्यावर जीएसटी किती पडेल हे सुद्धा दिलेला आहे त्यानंतर आपण पंधरा वर्षांची मुदत घेतली आहे त्यामुळे मॅच्युरिटी बेनिफिट या रकान्यात सहा वर्षांनी नऊ वर्षांनी बारा वर्षांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर किती रक्कम आपल्याला परत मिळेल ते दिलेलं आहे म्हणजे आपण विम्याचे रक्कम एक लाख रुपये घेतले आहे त्यामुळे सहाव्या वर्षी 20% म्हणजे 20000 नवव्या वर्षी 20 टक्के म्हणजे 20000 12 व्या वर्षी 20% म्हणजे पुन्हा 20000 आणि मुदत पूर्ण झाल्यावर उरलेले 40% म्हणजे 40,000 अधिक बोनस 67500 असे एक लाख 7500 आपल्याला परत मिळतील म्हणजे एकूण 20 20 20 + 1,7500 बरोबर एक लाख 67 हजार पाचशे रुपये आपल्याला एकूण मिळतील आणि आपण एकूण पंधरा वर्षापर्यंत एक लाख 16 हजार आणि चौथ्या रकान्यात पूर्ण काला होता त्यानंतर दिमाग कार्डचा जातात त्यावर्षी किती रक्कम मिळत नाही ते सुद्धा किती रक्कम मिळेल ते हाड अशाप्रकारे तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून आवश्यक ते डिटेल्स बघू शकता.

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 निष्कर्ष

Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024
Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024

या योजनेत डेथ बेनिफिट सुद्धा दिलं जातं म्हणजे विमाधारकाचा मृत्यू विम्याची मुदत पूर्ण होण्याआधी झाला तर विम्याचे रक्कम म्हणजे आपल्या उदाहरणांनुसार एक लाख रुपये आणि त्या वेळेपर्यंत मिळालेला फोनच एवढी रक्कम विमाधारकाच्या नॉमिनीला परत मिळते या योजनेत आयकारात सुद्धा सूट मिळते आयकर कलम 80 नुसार दीड लाखाच्या गुंतवणुकीपर्यंत सूट मिळते म्हणजे तुम्ही जेवढे रक्कम वर्षाला विम्याचा हप्ता म्हणून भारतात तसंच विमाधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळालेले रक्कम मंडळी ही पॉलिसी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेऊ शकता किंवा पोस्टाच्या एजंट कडून सुद्धा घेऊ शकता किंवा पोस्टाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ऑनलाईन ही Post Office Scheme Gram sumangal Yojana 2024 पॉलिसी विकत घेऊ शकता.

मंडळी आज आपण बघितली ग्रामीण डाक आयुर्वेदाची ग्राम सुमंगल या योजनेची माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment