PMEGP Loan information in Marathi नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पीएम बीजेपी बिझनेस लोन बद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच 35 टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे 50 लाखाच्या वेळा कर्ज घेतले तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो या योजनेमध्ये पीएमईजीपी लोणचे स्कीम आहे ती पंतप्रधान ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे यालाच म्हटले जाते त्याच्यामध्ये ही योजना 2008 सुरू करण्यात आलेले होते याच्या अंतर्गत लहान व मध्यम उद्योग आहेत त्यांना महामंडळातर्फे हि राबवली जाते व त्यांना चांगले त्याच्यामध्ये पैसे दिले जातात कर्ज दिले जाते तर चला त्याचे उद्दिष्ट काय काय आहे एकदा जाणून घेऊया.