PM Wani Wifi Yojana 2024 | नवीन PM वानी Wifi Yojana जाहीर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Wani Wifi Yojana 2024 नमस्कार मित्रांनो सरकारने एक नवीन योजना घेऊन आलेले आहे त्यामध्ये सरकार तुम्हाला फ्री मध्ये वायफाय देणार आहे त्यामध्ये तुम्हाला सहा रुपयांमध्ये फक्त नेट बॅलन्स मिळणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे म्हणजे ते फ्री झाल्यासारखेच असणार आहे सहा रुपयात जर नेट बॅलन्स भेटत असेल तर अजून काय हवं आहे तर आपण यामध्ये आता संपूर्ण त्याबद्दलची माहिती घेणार आहे तर याच्याद्वारे तुम्ही पैसे देखील कमवू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बेनिफिट काय काय भेटणार आहेत इंटरनेट प्लॅन काय असणार आहे याबद्दलची आपण आता या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया.

PM Wani Wifi Yojana 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो येथे पीएम आणि वायफाय योजनेची सुरुवात झालेली आहे तर आपले जे केंद्र शासन आहे त्यांनी सरकारांनी तरुणांना अगदी माफक दरामध्ये म्हणजेच सहा रुपयांमध्ये इंटरनेट देण्यासाठी नवीन सरकारने ही योजना काढलेली आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला सहा रुपयांपासून वायफाय चा मोबाईल डाटा हा मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण हा ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला ही कामाची गोष्ट समजणार आहे त्यासोबत मित्रांनो यामध्ये तुम्हाला वापचर स्वरूपात हे इंटरनेट मिळवून देण्यात येणार आहे सरकारने राबवलेली ही जी योजना आहे याचा खूप तरुणांनी फायदा घ्यायला सुरुवात देखील केलेली आहे तर याचा फायदा असा होणार आहे की देशाला डिजिटल बनवण्यामध्ये तुमचा खूप चांगला फायदा असे होणार आहे व ही मोहीम सरकारने सुरू केलेली आहे तर आपण PM Wani Wifi Yojana 2024 याबद्दल जरा सविस्तर माहिती आता मित्रांनो जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

PM Wani Wifi Yojana 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो संपूर्ण आपल्या देशामध्ये वायफायची क्रांती होत आहे जिकडे तिकडे आपण वायफाय वापरत आहे त्यामुळे एक मोठे पाऊल आता उचलण्यात आलेले आहे तुम्हाला अधिक स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये शासनाने एक वायफाय वाणी योजना म्हणून एक योजना सुरू केलेली आहे त्याचा तुम्हाला हा एक चांगला फायदा भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला एक वायफाय प्रोव्हायडर आहे तो एक चांगला नियुक्त करून देण्यात येणार आहे व ही योजना गावात खेड्यात शहरांमध्ये सर्व ठिकाणी योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे तो जो वाय-फाय प्रोव्हायडर असेल त्याद्वारे तुम्हाला एक व्हाउचर मार्फत हा डाटा लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे व या इंटरनेटचा वापर तुम्ही मोबाईल द्वारे टॅबलेट द्वारे लॅपटॉप द्वारे जेवढे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहेत त्यासाठी हा वापरता येणार आहे वायफायद्वारे तुम्ही पैसे कसे कमावणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Wani Wifi Yojana 2024 पैसे कसे कमवायचे.

तर मित्रांनो याच्यासाठी पीएम वाणी योजनाद्वारे शॉपकीपर किंवा जे इतर दुकानदार असणार आहेत त्यांना हे वायफाय प्रोव्हायडर कमवू शकणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता व तिथे फॉर्म भरू शकता त्यासोबत तुम्ही प्रोव्हायडर सोबत देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. आता आपण पाहूया PM Wani Wifi Yojana 2024 याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय काय असणार आहे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

PM Wani Wifi Yojana 2024 पात्रता

तर मित्रांनो याच्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट प्रोव्हायडर जे असणार आहे त्यांच्यापासून दुकान आहे त्याच्यापासून शंभर ते 200 मीटर चे जे रेंज आहे अंतर आहे त्यामध्ये सर्व नागरिकांना हे वायफाय चा लाभ घेण्यात यावा असं सरकारने सांगितलेले आहे आणि याची कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगली हाय क्वालिटीची स्पीड देखील इंटरनेट नागरिकांना मिळवून देणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबत थोडक्यात जर सांगायचे म्हणले त्याच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्या जवळपास कोणत्याही दुकानावरती पीएम आणि वायफाय ही जी योजना आहे त्याने प्राप्त केलेली असली पाहिजे तीच प्राप्त केले असेल तर तुम्हाला 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती त्याचा वापर करता येणार आहे आता आपण या योजनेमध्ये काय काय फायदे मिळणार आहेत याबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया.

PM Wani Wifi Yojana 2024 फायदे

  • तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये हायस्पीड इंटरनेट वापरता येणार आहे.
  • त्यासोबत जे गरीब मुलं आहेत त्यांना त्यांचा ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी देखील याचा वापर करता येणार आहेत.
  • त्यासोबत जे दुकानदार आहेत नागर ते देखील अधिकचे पैसे येते कमवू शकणार आहेत.
  • व गावांमध्ये खेड्यामध्ये जिथे इंटरनेट चालत नाही तिथे ही इंटरनेटची वायफाय ची जी सेवा आहे ती प्रोव्हाइड करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यात आपण येथे इंटरनेटचे प्लॅन पाहणार आहोत.

PM Wani Wifi Yojana 2024 इंटरनेट प्लॅन

तर मित्रांना येथे इंटरनेटचे काही प्लॅन दिलेले आहेत तुम्हाला सहा रुपयांमध्ये एक जीबी डाटा भेटणार आहे आणि त्याची व्हॅलिडीटी एक दिवसासाठी असणार आहे त्याच्यासोबत नऊ रुपयाचा एक प्लॅन आहे त्याची व्हॅलिडीटी दोन दिवस असणार आहे त्याच्यामध्ये दोन जीबी डाटा भेटणार आहे एक प्लॅन आहे ज्याचे 18 रुपये प्राईस आहे व पाच जीबी डाटा भेटणार आहे व त्याची व्हॅलिडीटी तीन दिवसासाठी असणार आहे त्याच्यासोबत एक 25 रुपयाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये 20 gb डाटा भेटणार आहे व तो सात दिवसासाठी असणार आहे त्याच्यासोबत 49 रुपयाचा एक प्लॅन आहे त्याच्यामध्ये 40 gb डाटा भेटणार आहे व तो 14 दिवसासाठी अवेलेबल असणार आहे त्याच्यासोबत 99 रुपयाचा सर्वात मोठा प्लॅन आहे त्याच्यामध्ये 100 gb डाटा भेटणार आहे आणि तो 30 दिवसांसाठी अवेलेबल असणार आहे असे येथे प्लॅन सांगण्यात आलेले आहेत तर आता आपण या ॲप्लिकेशन साठी फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत.

PM Wani Wifi Yojana 2024 अर्ज प्रक्रिया

PM Wani Wifi Yojana 2024
PM Wani Wifi Yojana 2024

जर मित्रांना तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जायचे आहे तेथे गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी या सर्व गोष्टी लागणार आहेत ते सर्व माहिती तुम्हाला भरायचे आहे त्यामुळे नंतर सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर सांगितलेली सर्व आवश्यक सूचना आहे त्याचे तुम्हाला पालन करावयाचे आहे असे सांगण्यात आलेले आहे व फॉर्म मध्ये भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही हे देखील पाहायचे आहे त्यानंतर तुम्हाला पीएम आणि योजनेद्वारे एक ॲप प्रोव्हायडर असणार आहे ते भेटणार आहे व पीडीओए हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये वाय-फाय ची सुविधा देखील करून दिली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नवनवीन अशा सरकारी योजना शेतकरी योजना गव्हर्मेंट जॉब बद्दल माहिती घेऊनच येत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment