PM Ujjwala Gas Yojna 2024 Marathi संपूर्ण माहिती
क्रमांक | टप्पा | तपशील |
---|---|---|
1 | योजना सुरुवात | प्रधानमंत्री यांच्या हस्ते ही योजना सुरु करण्यात आली होती. योजने अंतर्गत महिलांना मोफत LPG (एलपीजी) देण्यात येते. |
2 | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | लाभार्थ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हा अर्ज मोबाईलवरून देखील करता येतो. |
3 | वेबसाइटचा वापर | 1. PMUY वेबसाइट वर जा. 2. मुख्यपृष्ठावरून खाली स्क्रोल करा आणि “Eligibility Criteria” बटनावर क्लिक करा. 3. योजनेचे पात्रता निकष तपासा. |
4 | आवश्यक कागदपत्रे | 1. आवश्यक कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी “Required Documents” बटनावर क्लिक करा. 2. तुम्हाला लागणारी कागदपत्रे पाहून तयार ठेवा. |
5 | अर्ज करण्याची प्रक्रिया | 1. उजव्या बाजूस असलेल्या “Apply for PMUY Connection” बटनावर क्लिक करा. 2. तीन प्रकारच्या Connection मधून एका Connection साठी अर्ज करा. 3. संबंधित “Click Here to Apply” बटनावर क्लिक करा. |
6 | Connection Type निवड | 1. “Connection Type” मध्ये “उज्ज्वला” निवडा. 2. “Terms and Conditions” स्वीकारा. |
7 | Distributer शोधणे | आपल्या परिसरातील distributer शोधा. |
8 | आधार क्रमांक व OTP | 1. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका. 2. कॅप्चा भरा आणि “Generate OTP” बटनावर क्लिक करा. 3. आलेला OTP खालील चौकटीमध्ये टाका. |
9 | व्यक्तिगत माहिती भरणे | 1. संपूर्ण नाव टाका, बाकी माहिती आपोआप येईल. 2. जात निवडा. 3. रेशन कार्ड संबंधित माहिती भरा. |
10 | लाभार्थ्याच्या कुटुंबाची माहिती | 1. लाभार्थ्याच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरावी. 2. रेशन कार्ड अपलोड करा. |
11 | अर्ज सबमिट करणे | सर्व माहिती पूर्ण झाल्यावर “Submit” बटनावर क्लिक करा. |