PM Svanidhi Yojana Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पीएम सोनीधी योजना याबद्दल बेसन पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर लहान व्यवसाय सुरू करत असाल तुम्हाला सरकार देणार आहे 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज हे कसे भेटणार आहे त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण आपल्या आत मध्ये घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो नमस्कार प्रधानमंत्री सोनीधी योजना यायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर रातन पाहायला गेलं तर सर्वसाधारण जे व्यापारी असतात आणि फेरीवाले असतात त्यांच्यासाठी ही योजना आहे ती राबवण्यात आलेली आहे ज्याच्याद्वारे त्यांना व्यवसाय आहे तो मोठा करण्यासाठी वाढवण्यासाठी हे कर्ज पुरवले जाणार आहे त्यासोबतच रेडी लावणारे जे लोक असतात किंवा लहान व्यापाऱ्या असतात त्यांना देखील या योजनेचा चांगला फायदा घेता येणार आहेत आणि ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर चला आपण आता सविस्तर योजना आहे ती जाणून घेऊया.