PM Kisaan New Update 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये शेतकऱ्यांना एक मोठी धक्कादायक देणारे बातमी आलेली आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर अठरावा हप्ता आहे त्याचे दोन हजार रुपये खात्यात येणार नाहीत असे सांगण्यात आलेले आहेत तर याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो शेतकऱ्यांना आता एक मोठा झटका भेटणार आहे तो म्हणजे 18 व हप्ता असणार आहे त्याचे दोन हजार रुपये खात्यात येणार नाहीत असे सांगण्यात आलेले आहे तर यामध्ये असं असणार आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे त्यामध्ये पीएम किसान योजना म्हणून जे आता ओळखली जाते त्यामध्ये अठरावा हप्ता आहे त्याचे दोन हजार रुपये दिले जाणार नाहीये ते का दिले जाणार नाहीये त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती आता इथे संपूर्णपणे जाणून घेणार आहोत.