PM Awas Yojana Maharashtra 2024 | घर बांधण्यासाठी मिळणार 1,20,000 रुपये !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Awas Yojana Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत योजना महाराष्ट्र 2024 याबद्दल संपूर्ण माहिती कारण मित्रांनो आता तुम्हाला घर बांधायचे असेल तर एक लाख वीस हजार रुपये एवढी रेती मोफत तुम्हाला सरकार देणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो याबद्दलची जात आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत जसे की या योजनेचे फायदे काय आहेत यासाठी डॉक्युमेंट ची कोणती कागदपत्रे लागतात तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्यासोबतच काही हायलाइट्स या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत चला मग आपला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

PM Awas Yojana Maharashtra 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो एक केंद्र सरकार आहे त्यांनी गरिबांना पक्के घर बांधून देण्यासाठी योजनेची एक सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये या योजनेचे नाव पी एस आवास योजना महाराष्ट्र 2024 असे सांगण्यात आलेले आहे व शहर असो किंवा गाव असो दोन्ही भागांमध्ये या योजनेचा मदत मिळवून देण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच तब्बल एक लाख वीस हजार रुपये एवढा भला मोठा लाभ रक्कम हे तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासोबतच ज्या व्यक्तीकडे पक्के घर नाहीये त्यांनाच ही योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासोबतच त्याबद्दल चे सर्व माहिती आपण आपल्या ब्लॉगमध्ये दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही आपला संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Awas Yojana Maharashtra 2024 हायलाइट्स

तर मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेचे संपूर्ण नाव पीएस आवास योजना महाराष्ट्र 2024 असे आहे त्यासोबतच या योजनेची सुरुवात आपल्या महाराष्ट्र केंद्र सरकार आहे त्यांनी करण्यात आलेली होती त्यासोबतच याचा उद्देश जे गरीब लोक आहेत त्यांना चांगले पक्के घर मिळवून देण्यासाठी आदेश चालू केलेले आहे त्यासोबतच या योजनेचा फायदा एक लाख वीस हजार रुपये एवढे अनुदान आहे व या पात्रता यामध्ये असे सांगितलेले आहे की आर्थिक दृष्ट्या जे लोक दुर्बळ आहेत मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठीच ही योजना पात्र आहे व अर्ज प्रक्रिया येथे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे त्यासोबतच अर्जाची शेवटची तारीख ही डिसेंबर 2024 असे सांगण्यात आलेले आहे आता मित्रांना पण आता जाणून घेऊया की या योजनेसाठी पात्रता काय काय लागणार आहे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

PM Awas Yojana Maharashtra 2024 पात्रता

तर मित्रांनो या योजनेसाठी अर्जदार हा जो व्यक्ती आहे तो आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्जदाराचे जे कुटुंब आहे हे कच्च्या घरात झोपडी मध्ये राहत असणारे असावे लागणार आहे त्यासोबत कुटुंब बेगर असेल तर ते देखील चालणार आहेत त्यासोबतच कुटुंबाचे जे सदस्य त्याच्या नावावर ती कोणत्याही पक्के घर नसणे आवश्यक असणार आहे त्यासोबतच व्यक्ती हा अनुसूचित जाती जमातीमध्ये असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्जदार जो व्यक्ती आहे त्याचे वार्षिक उत्पन्न आहे ते तीन ते सहा लाख रुपये असणे गरजेचे असणार आहे किंवा त्यापेक्षा कमी असेल तरी चालेल.

PM Awas Yojana Maharashtra 2024 फायदे

तर मित्रांना या योजनेसाठी एक लाख वीस हजार रुपये एवढे तुम्हाला सबसिडी मिळून जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे त्यासोबत बाकीचे घरकुल आहेत त्यांच्यासाठी जेवढा एक लाख वीस हजार रुपये जेवढा त्यावरती खर्च येणार आहे तेवढा तुम्हाला स्वतः भरावा लागणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबत दुर्गम डोंगरे भागात जे लोक राहतात त्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे आणि त्यांना सुद्धा दहा हजार रुपये जास्त दिले जाणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे म्हणजे टोटल एक लाख तीस हजार रुपये मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर आता आपण पाहूया या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत.

PM Awas Yojana Maharashtra 2024 कागदपत्रे

PM Awas Yojana Maharashtra 2024
PM Awas Yojana Maharashtra 2024

तर ही जी योजना आहे याच्यासाठी वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र याला जी प्रमाणपत्र इ डब्ल्यू एस कागदपत्रे जो उमेदवार आहे त्याचे पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जातीचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक ना हरकत प्रमाणपत्र जमिनीचा सातबारा उतारा आणि अर्जदार आहे त्याचे प्रतिज्ञापत्र एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला तेथे लागणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तथा आपला कसं करायचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

PM Awas Yojana Maharashtra 2024 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अधिकृत सरकारची वेबसाईट दिलेली आहे त्यावरती जावे लागणार आहे तेथे गेल्यानंतर तुम्ही एक ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो त्यासाठी वेबसाईट वरती जायचे आहे ऑनलाइन वेबसाईट वरती गेला की घरगुती योजना दिसेल त्यावर ती क्लिक करायचे आहे तेथे केले की फॉर्म भरता येणार आहे त्यामध्ये कोणते मित्रांनो चुकीची माहिती भरायची नाहीये चुकीची माहिती भरताना आढळल्यास तुम्हाला तो फॉर्म पात्र ठरणार नाहीये असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच आवश्यक असणारे कागदपत्रे संपूर्ण तुम्हाला तिथे भरायचे आहेत त्यासोबतच सबमिट बटन असेल त्यावर क्लिक करायचे आहे व सर्व अर्ज तुम्हाला तिथे भरून सबमिट करायचा आहे.

तर मित्रांनो आज आपण पाहिले PM Awas Yojana Maharashtra 2024 याबद्दल संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शैक्षणिक योजना गव्हर्मेंट जॉब याबद्दलची सर्व माहिती आपण त्यामध्ये टाकत असतो त्यासोबतच गव्हर्मेंट बद्दलचे सर्व निर्णय शासनाचे निर्णय आपण तेथे देत असतो त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा तुम्हाला फायदा असा होईल की तुम्ही आपला व्हाट्सअप वरती नवनवीन अपडेट तुम्हाला डेली पाहता येतील भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment