pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र पिंक ए रिक्षा योजना २०१४ बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्हाला यावरती 20% अनुदान भेटणार आहे त्यासोबतच बँकेकडून 70% कर्ज देखील उपलब्ध करून देणार आहे म्हणजे ते तुम्हाला 90% चा फायदा होणार आहे दहा टक्के तुम्हाला स्वतःहून द्यावे लागणार आहेत तर ही महिलांना याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे तर चला त्याबद्दलची आता आपण माहिती आहे ती संपूर्णपणे जाणून घेऊया.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra संपूर्ण माहिती
तर मित्रांनो महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना 2024 आहे याला सुरुवात करण्यात आलेली आहे महिलांसाठी एक चांगली योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यासोबतच मित्रांना या योजनेचे नाव महाराष्ट्रातील रिक्षा योजना आहेत 28 जून 2024 या तारखेला या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती अर्थमंत्री अजित पवार आहे त्यांनी या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती त्यासोबतच या योजनेला दहा शहरांमध्ये देखील महिला आहेत त्यांना लाभ घेता येत आहे सध्या त्यासोबतच या योजनेला गुलाबी रिक्षा योजना म्हणून देखील ओळखले जाते तर आता आपण त्याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra सविस्तर माहिती
मित्रांनो या योजनेचा लाभ आहे तो दहा प्रमुख शहरांमध्ये द्यायला तर सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गतच पहिले जे वर्ष आहे त्यासाठी 5000 गुलाबी रिक्षा देणार आहे तसं सांगण्यात आलेले आहे याचा लाभ जो आहे तो बेरोजगार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकार हे 20 टक्के सबसिडी अनुदान देणार आहे व याच्यामध्ये अर्जदाराची महिला असणार आहे तिला दहा टक्के खर्च आहे तो महिलेला करावा लागणार आहे त्यासोबतच उर्वरित 70% जे लोन असणार आहे ते बँकेकडून तुम्हाला दिले जाणार आहे व ते कर्जाद्वारे कव्हर केले जाणार आहे तर या योजनेचा तुम्हाला कोणाला दिला जाईल यासाठी पात्र कोण कोण असणार आहे अर्ज कसा करायचा याबद्दलची आपण संपूर्ण माहिती त्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra थोडक्यात माहिती
- योजनेचे नाव – हे महाराष्ट्र पिंकी रिक्षा योजना असे असणार आहे.
- योजनेचा विभाग – हा महिला बालविकास विभाग असणारा आहे त्यासोबतच राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
- लाभार्थी – या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील महिला या लाभार्थी असणार आहेत.
- लाभ – 20 टक्के अनुदान या योजनेमधून लाभ दिला जाणार आहे.
- उद्देश – बेरोजगार महिला व गरीब महिला आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून मदत करायचा असा या योजनेचा उद्देश असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.आता आपण या योजनेचे फायदे काय काय असणार आहे ते जाणून घेऊया.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra मिळणारे फायदे
- या योजनेमध्ये दहा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे.
- ही पिंक ही रिक्षा महिला चालवणार आहेत.
- या योजनेमधून मोठ मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी याचा चांगला फायदा घेता येणार आहे.
- या योजनेमधून महिलांना रोजगार मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत 20% सबसिडी देखील देण्यात येणार आहे.
- दहा टक्के हे महिलांना भरावे लागणार आहेत व 70% हे बँकेद्वारे कव्हर केले जाणार आहेत.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra कोणत्या शहरात मिळणार आहे
- मुंबई
- नागपूर
- पुणे
- पनवेल
- नाशिक
- छत्रपती संभाजी नगर
- पिंपरी चिंचवड
- मुंबई उपनगर
- नवी मुंबई
- नाशिक
या शहरांमध्ये या योजनेचा सध्या वापर करण्यात येत आहे.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra पात्रता
- या योजनेमध्ये लाभ जर घ्यायचा असेल तर महिला महाराष्ट्र मधील रहिवासी असणे गरजेचे असणार आहे.
- योजनेचा लाभ हा महिलांनाच फक्त दिला जाणार आहे.
- महिलाचे जे उत्पन्न असणार आहे ते दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे.
- महिलेचे वय 21 ते 60 दरम्यान असणे गरजेचे असणार आहे.
- महिला कोणतेही सरकारी नोकरी करत नसणे गरजेचे असणार आहेत.
- अर्ज करण्याची पद्धत आता कोणकोणते आहे ते आपण आता जाणून घेऊया.
pink E-Rickshaw yojana Marathi 2024 Maharashtra ऑनलाइन अर्जपद्धती
तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी महिलांसाठी ही योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये अर्थमंत्री आपले अजित पवार साहेब आहेत त्यांनी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे तर या योजनेची घोषणा आहे आत्ताच केली झाले आहे त्यामुळे त्या योजनेचे अर्ज प्रक्रियेला अजून कोणत्याही प्रकारची सुरुवात करण्यात आलेले नाहीये पण ज्यावेळेस हे अर्ज सुरू होतील त्यावेळेस लवकरच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ.
तर मित्रांनो चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पेक्षा 2024 योजना महाराष्ट्र याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद त्यासोबतच आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण सरकारी व शेतकरी योजनांबद्दल माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.