pik vima yojana 2023 | शेती विमा मिळणार, फक्त 1 रुपयात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pik vima yojana 2023 नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे पिक विमा योजना 2024 ची सुरुवात झालेली आहे तुम्ही फक्त एक रुपयांमध्ये ऑनलाईन संपूर्ण अर्ज करून विमा घेऊ शकणार आहात याचा लाखो शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी सरकारने ही एक योजना सुरू केलेली आहे तर चला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा पात्र कोण शेतकरी आहेत या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत तसेच फायदे काय आहेत आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहे pik vima yojana 2023 त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

pik vima yojana 2023 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आपल्या जय महाराष्ट्र सरकार आहे ते नवनवीन शेतकऱ्यांसाठी योजना घेऊनच येत असते तर त्यामध्ये सरकारने पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी घेऊन आणलेले आहे कारण खूप सारे असे शेतकरी आहेत ज्यांचा पिक विमा नसतो व काही कारणामुळे अवकाळी पावसामुळे तसेच रानटीचा नवनाथ मुळे सर्व पिकाचे नुकसान होत असते व जेवढा त्यांनी जमिनीसाठी शेती वरती जे पिकासाठी खर्च केलेला आहे तो सर्व तोटा होत असतो व केलेला खर्च वाया जात असतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी एक पिक विमा अशी योजनेला सुरुवात केलेली आहे तर आपण ती आता जाणून घेणार आहोत की ही नक्की योजना शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने लाभ देणार आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

pik vima yojana 2023 अर्ज कसा काढला जाणार

नमस्कार मित्रांनो जय देवेंद्र फडणवीस होते यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा ही योजना जाहीर केली होती व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या वतीने पिक विमा खर्चाचा समावेश करेल असे त्यांनी सांगितले होते या दोन कार्यालयाबद्दल शेतकऱ्यांना खूप चांगले वाटत आहे व काय शेतकऱ्यांना कौतुक देखील वाटत आहे या गोष्टीचे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प दोन मध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही संकल्पना अमलात आणायला सुरुवात केले आता तुम्ही एक उमंग ॲप आहे ते डाऊनलोड करून त्यामध्ये पाच मिनिटात तुम्ही महाराष्ट्र प्रक्रिया उमंग याबद्दल सातबाराचे रेकॉर्ड डाऊनलोड करू शकता तसेच एक रुपया मध्ये तुम्ही आपला पिक विमा देखील काढू शकणार आहात राज्यात जे आकडे मुसळधार पाऊस पडतो तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेती वरती होणाऱ्या अवकाळी पावसाचे कोणत्याही परिणाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pik vima yojana 2023 म्हणजे काय ?

तर मित्रांनो पिक विमा म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती कीड व रोग यांमुळे पिकांचे जे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांचे ते पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून पिकाचा विमा काढला जातो त्याला पिक विमा असे म्हणतात पिकांच्या नुकसानेच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे त्यासोबत या योजनेचे वैशिष्ट्य असे देखील आहे की कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा बिगर अर्ज करता शेतकऱ्यांना इच्छुक असे आर्थिक मदत व्हावी आता आपण जाणून घेऊया की या पंतप्रधान पिक विमा योजनेचे नक्की वैशिष्ट्य कोणकोणते आहेत.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

pik vima yojana 2023 वैशिष्ट्ये

तर मित्रांना यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि चांगले वैशिष्ट्य असे आहे की तुम्हाला एक रुपयांमध्ये या योजनेचा पिक विमा घेता येणार आहे या विमा चा फायदा असा होणार आहे की नैसर्गिक आपत्ती आणि कीटक व पेरणीसाठी जे पेरणी करताना रोग होतात त्या रोगांपासून सामना करता यावा व जर काही नुकसान झाले तर त्याचा शेतकऱ्याला फायदा व्हावा आर्थिक दृष्ट दुसरी गोष्ट पूर आणि दुष्काळ यासारख्या हंगामाच्या मध्ये पाच टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा आर्थिक मदत व्हावी त्यासोबत कापणीनंतर झालेल्या नुकसानीवर बॉक्सिंग साठी जे पात्र आहे त्यांना याचा फायदा व्हावा या गोष्टी यामध्ये सांगितलेले आहेत.

pik vima yojana 2023 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला सर्वात प्रथम ऑनलाईन नोंदणी करायचे आहे जी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या फॉर्ममध्ये काय वैयक्तिक व कृषी तपशिलासाठी काही कागदपत्र लागणार आहेत ते भरायचे आहेत जसे की जमिनी संदर्भातील सर्व प्रमाणपत्र सातबारा उतारा 8अ चा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचा तपशील या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये भरायचे आहेत त्यासोबत हे तुम्हाला सर्व गोष्ट ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत व तुम्हाला तिथे एक रुपयाचे पेमेंट करून सर्व दस्तऐवज असतील त्याचे पुष्टीकरण करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा सर्व अर्ज पुन्हा राव व लोकांना साठी दिला जाईल व जेव्हा अर्ज तुमचा होईल तेव्हा तुम्हाला याचे अनुदान सर्व मिळणार आहे.

pik vima yojana 2023
pik vima yojana 2023

pik vima yojana 2023 आवश्यक कागदपत्रे

तर मित्रांनो या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण त्यासाठी तुम्ही शेतकरी असणे गरजेचे आहे व शेतकऱ्या असेल तर तुमच्याकडेही कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर ती कागदपत्रे म्हणजे तुमच्या ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड जमिनीचा 8अ चा उतारा सातबारा उतारा कृषी जमिनीचे प्रमाणपत्र पासबुक व बँके खात्याचा तपशील व प्रीमियम पेमेंटचा संबंधित कागदपत्रे या सर्व गोष्टी तुम्हाला कागदपत्रे जोडावे लागणार आहेत.

तर मित्रांनो आज आपण पाहिला पीक विमा योजना याबद्दल संपूर्ण माहिती तर तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला नक्कीच सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment