Phonepe Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉग मध्ये एक फोन पे कंपनी आहे जे तुम्हाला माहीतच असेल त्या कंपनीमध्ये नवीन भरती चालू झालेली आहे याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला यार लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो फोन पे कंपनीमध्ये आता पदवीधर जी लोक असणार आहेत त्यांना नोकरीसाठी ते अर्ज करू शकणार आहात शेवटची संध्याकाळी याच्यामध्ये असणार आहे लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरायच्या मध्ये तुम्हाला 22000 ते 25000 महिन्याला पगार भेटणार आहे परमनंट नोकरी ही एक असणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या संपूर्ण एकदा ब्लॉग वाचा.