Phonepe Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉग मध्ये एक फोन पे कंपनी आहे जे तुम्हाला माहीतच असेल त्या कंपनीमध्ये नवीन भरती चालू झालेली आहे याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला यार लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Phonepe Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो फोन पे कंपनीमध्ये आता पदवीधर जी लोक असणार आहेत त्यांना नोकरीसाठी ते अर्ज करू शकणार आहात शेवटची संध्याकाळी याच्यामध्ये असणार आहे लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरायच्या मध्ये तुम्हाला 22000 ते 25000 महिन्याला पगार भेटणार आहे परमनंट नोकरी ही एक असणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या संपूर्ण एकदा ब्लॉग वाचा.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Phonepe Recruitement 2024 सविस्तर माहिती
- कंपनीचे नाव – या कंपनीचे नाव फोन पे कॉर्पोरेशन असे असणार आहे.
- पदाचे नाव – ऑपरेशन असोसिएट हे या पदाचे नाव असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – या पदाच्या अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे गरजेचे असणार आहे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे असणार आहे.
- इतर आवश्यक पात्रता – इंग्रजी बोलता येणे गरजेचे असणार आहे इंग्रजी वाचता येणे गरजेचे असणार आहे ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यात तरबेज असणे पाहिजे लवकरात लवकर गोष्टी शिकण्यात आल्या पाहिजेत.
- निवड प्रक्रिया – थेट निवड करण्यात येणार आहे या नोकरीमध्ये तुमची असणार आहे.
- वेतनश्रेणी – दर महिन्याला पगार तुम्हाला 22000 ते 25 हजार महिना भेटणार आहे.
- अर्ज शुल्क – यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | कंपनीचे नाव | फोन पे कॉर्पोरेशन |
2 | पदाचे नाव | ऑपरेशन असोसिएट |
3 | शैक्षणिक पात्रता | पदवीधर असणे गरजेचे |
4 | इतर आवश्यक पात्रता | इंग्रजी बोलता येणे, इंग्रजी वाचता येणे, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यात तरबेज असणे, लवकर शिकण्यात सक्षम असणे |
5 | निवड प्रक्रिया | थेट निवड |
6 | वेतनश्रेणी | 22,000 ते 25,000 रुपये दर महिना |
7 | अर्ज शुल्क | कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क नाही |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Phonepe Recruitement 2024 काम काय करावे लागणार आहे
मित्रांना याच्यामध्ये ऑपरेशन असिस्टंट ग्राहकांसोबत सतत बोलणे गरजेचे असणार आहे फोन पे अकाउंट वरून ट्रांजेक्शन झालेले नसतील तर ते पाहावे लागणार आहेत कंपनीने सांगितलेल्या गाईडलानुसार तुम्हाला काम करावे लागणार आहे ग्राहकांचा विश्वास जिंकून त्यांना कम्युनिकेशन करावे लागणार आहे फोन पे कंपनीमध्ये सुरू असलेल्या नवीन नवीन सर्विसेस अथवा प्रॉडक्ट बद्दल ग्राहकांना योग्य माहिती द्यावी लागणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण फोन पे भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सरकारी जॉब असेल तरी व प्रायव्हेट जॉब असेल तरी त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती व्हाट्सअप वरती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.