Phonepe Jobs Notification 2024 | Phonepe कंपनीमध्ये नवीन पदवीधर मुलांना विविध पदांसाठी नोकरी मिळणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Phonepe Jobs Notification 2024 नमस्कार मित्रांनो फोन पे कंपनीमध्ये आता पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीचे सुवर्णसंधी भेटणार आहे तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण त्याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Phonepe Jobs Notification 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो फोन पे जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आता पदवीधर विद्यार्थी असणार आहेत त्यांना नोकरीची चांगली सुवर्णसंधी भेटत आहे तर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतोय यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाहीये ऑनलाईन तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि तुम्ही त्या अर्जाद्वारे येथे नोकरी मिळवू शकता आता तुम्ही म्हणाल तर हे कशा पद्धतीने होईल तर याबद्दलची सर्व माहिती वाचायचे असेल तर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे असणार आहेत चला आपण सविस्तर माहिती एकदा पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Phonepe Jobs Notification 2024 सविस्तर माहिती

कंपनीचे नाव मित्रांनो या कंपनीचे नाव फोन पे कॉर्पोरेशन असे असणार आहे पदाचे नाव या पदाचे नाव ऑपरेशनल असोसिएट्स व्हिडिओ केवायसी हे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे शैक्षणिक पात्रता यासाठी मित्रांना अर्जदार हा विद्यापीठातून कोणत्याही पदवीधर असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच आवश्यक पत्राचा यासाठी मित्रांनो इंग्रजी बोलण्याची व वाचण्याची तुमच्याकडे खासियत असणे गरजेचे असणार आहे उत्तम बोलण्याचे शैली असणे गरजेचे असणार आहे गोष्टी लवकरात लवकर शिकणे आवश्यक आहे अडचणी सोडवण्याची हमी देता आली पाहिजे एकाच वेड्या अनेक कामे करण्यास तयार असला पाहिजे ग्राहकांना व्यवस्थित सर्विस देण्यामध्ये तरबेज असला पाहिजे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Phonepe Jobs Notification 2024 कोणती कामे करावी लागणार ?

Phonepe Jobs Notification 2024
Phonepe Jobs Notification 2024
  1. ऑपरेशन असोसिएट ग्राहकांसोबत त्यांना बोलावे लागणार आहे.
  2. अकाउंटच्या ट्रांजेक्शन आहे ते पाहावे लागणार आहेत.
  3. ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करावे लागणार आहेत.
  4. कम्युनिकेशन करून ग्राहकांचा विश्वास जिंकावा लागणार आहे.
  5. प्रॉडक्ट बद्दल ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन द्यावे लागणार आहे व नवीन येणाऱ्या प्रोडक्टची माहिती ग्राहकांना द्यावी लागणार आहे.
  6. निवड प्रक्रिया – थेट निवड केली जाणार आहे.
  7. वेतन श्रेणी – दर महिन्याला तुम्हाला 20000 ते 25 हजार पगार भेटणार आहे.
  8. अर्ज शुल्क – यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाहीये.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Phonepe Jobs Notification 2024 कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • संपूर्ण नाव
  • ईमेल आयडी
  • फोन नंबर
  • शैक्षणिक कागदपत्रे

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण फोन पे जॉब्स नोटिफिकेशन 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला मित्रांना अजिबात विसरू नका ज्याच्यामध्ये आपण दररोज तुम्हाला सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब याबद्दलची माहिती देत असतो.

Leave a Comment