Petrol Diesel Rate 2024 | Petrol Diesel Rate 2024 महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, नवीन दर जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Rate 2024 नमस्कार मित्रांनो या ब्लॉक मध्ये आज आपण महाराष्ट्रामधील पेट्रोल आणि डिझेलचे वाढते जर आहेत त्याचा स्वस्त झालेले आहेत त्याबद्दल महत्त्वाचे शिंदे सरकारने मोठी बातमी जाहीर केलेली आहे ते आपण आता येथे पाहणार आहोत कारण मग पेट्रोल आणि डिझेलचे दर इथे खूप कमी प्रमाणात आलेले आहेत तर ती काय असणार आहेत कधी दर कमी केले जाणार आहे त्याबद्दलचे सविस्तर माहिती काय असणार आहेत ते संपूर्णपणे आता जाणून घेऊया तर चला या ब्लॉगला सुरुवात करेल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Petrol Diesel Rate 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलचे रेट आहे ते महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते तर आता ते अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांचे जे तडजोड होत ते त्याला आता एक पूर्णविराम लागणार आहे कारण पेट्रोलचे आणि डिझेलचे दर आहे ते 10 मे रोजी पासून खूप कमी करण्यात येणार आहे तसेच सरकारने सांगितलेले होते तू आता त्यावरती कामकाज देखील चालू झालेले आहे 14 मार्च रोजी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या रात्री आहे ती सुधारणा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता पण आता तो करण्यात येण्याची खूप मोठे संभावना येत आहे कारण शिंदे घोषणा केलेली आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Petrol Diesel Rate 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये नुकतीच प्रत्येकी दोन रुपयांनी कपात करण्यात आलेले होते पण आत्ता दोन वर्षानंतर झाले 14 मार्च 2000 रोजी दरात दोन रुपयांनी कपात करण्यात आलेली होती पण आता तुम्हाला दिल्ली मुंबई अशा विविध मोठमोठ्या शहरांमध्ये दहा रुपयांपर्यंत तेल व कंपन्या आहेत त्यांनी करण्यात आलेली आहे पण 22 मे 2022 पासून पेट्रोल जाणारी डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे आता 2024 मध्ये मे महिन्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन तसेच इंडियन ऑइल व यासारख्या कंपन्या आहेत त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत हे खूप कमी केलेले आहेत त्याची कमी किंमत आहे सहा ते सात रुपयांनी तुमचे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले आहेत तर त्यांचे दर आहेत ते तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे अधिकृत वेबसाईटवर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

Petrol Diesel Rate 2024
Petrol Diesel Rate 2024

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज आपण Petrol Diesel Rate 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा अजून काही याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा त्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती असेच नवनवीन माहिती देत असते भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment