PCMC Teacher Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन जॉब बद्दल माहिती घेऊन आलेलो आहे तर या ब्लॉग बद्दल आपण ती सर्व माहिती पाहणार आहोत तर या भरतीचे नाव आहे पीसीएमसी टीचर भरती 2024 जर तुमचे बीएससी किंवा डीएड झालेले असेल तर तुम्हाला शिक्षक होण्याची संधी ते मिळणार आहे येथे तुम्हाला पगार 21000 250 रुपये महिन्याला मिळणार आहे तर त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर या जॉब साठी शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा आहे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे पदसंख्या किती आहे व या जॉब बद्दल माहिती काही महत्त्वाचे प्रश्न याबद्दलची माहिती आपण आता इथे जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
PCMC Teacher Bharti 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो तुमचे जर बीएससी किंवा डीएड झाले असेल तर तुम्हाला शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे तुम्हाला शिक्षक या पदाची एक जागा निघालेली आहे तेथे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर तुमचे बारावी पास असाल किंवा बीएससी किंवा डीएड झाले असेल तर या सरकारी नोकरीचे तुम्हाला एक चांगली सुवर्णसंधी मिळत आहेत येथे एकूण 327 रिक्त जागा आहेत तर या रिक्त जागांसाठी दोन पद शिक्षक आणि पदवीधर शिक्षक अशी दोन पद असणार आहेत मराठी उर्दू आणि हिंदी या तीन ज्या भाषा आहेत त्या भाषांसाठी या पदांची नियुक्ती करण्यात येत आहे असे सरकार सांगत आहे तसेच हे जे पद आहे त्या पदा नुसार तुमचे शैक्षणिक पात्रता त्याचे निकष केला जाणार आहे व वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी भरती होणार आहे असे सांगण्यात येत आहे तर तुम्हाला या पहिल्या पदासाठी एचएससी म्हणजेच बारावी पास असणे गरजेचे असणार आहे तसेच PCMC Teacher Bharti 2024 सोबत जे डीएड जर तुम्ही केलेले असेल तर ते खूप चांगलेच असणार आहे दुसरे पद आहे त्यासाठी एचएससी पास असणे म्हणजेच बारावी पास असणे गरजेचे असणार आहे.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
त्यासोबतच डीएड केलेले असेल तर ते देखील चांगले असणार आहे त्याचबरोबर जो उमेदवार आहे त्याचे बीएसपी डीएड हे जे पास झालेले असेल तरीसुद्धा या भरतीसाठी तुम्ही पात्र असणार आहे तसेच मित्रांनो ही जी भरती आहे मी ऑनलाईन पद्धतीने सादर करा यचा नाहीये या भरतीसाठी केवळ ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे या जाहिरातीमध्ये तुम्हाला अधिकृत पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज प्रत्यक्ष जमा करायचा आहे हा अर्ज तुम्हाला एक एप्रिल पासून सादर करायचा आहे म्हणजेच एक तारखेला याची सुरुवात होणार आहे व 16 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर लवकरात लवकर या जॉब साठी अर्ज करा व या जागेचा या नोकरीचा फायदा घ्या आता आपण जाणून घेऊया या PCMC Teacher Bharti 2024 जॉब बद्दल अधिक माहिती.
PCMC Teacher Bharti 2024 रिक्त पदे माहिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 बद्दल आपण आता येथे सविस्तर माहिती घेणार आहोत तर इथे पदाचे नाव मित्रांनो सहाय्यक शिक्षक आहे येथे रिक्त जागा 189 असणार आहेत व पदवीधर शिक्षक या पदासाठी 138 जागा असणार आहेत त्यासोबतच एकूण रिक्त जागा 327 अशा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे आणि या दोन्हीही जागा म्हणजेच 327 जागा यांसाठी मराठी हिंदू उर्दू भाषा विषयासाठी असणार आहे त्यामुळे तुम्हाला या तिन्ही भाषा येणे गरजेचे आहे. तसेच मित्रांना आता आपण पाहणार आहोत या PCMC Teacher Bharti 2024 पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय काय ठरवलेली आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
PCMC Teacher Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो ही जी पीसीएमसी टीचर भरती आहे याच्यासाठी काही शैक्षणिक पात्रता ठरवलेले आहे जसे की पहिले जे पद आहे सहाय्यक शिक्षक याच्यासाठी बारावी पास व डीएड असणे गरजेचे असणार आहे तसेच पदवीधर शिक्षक या पदासाठी बारावी पास डीएड किंवा बीएससी आणि डीएड यास ने गरजेचे असणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की PCMC Teacher Bharti 2024 साठी एप्लीकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा.
PCMC Teacher Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो या भरतीसाठी काही अर्ज प्रक्रिया देखील सरकारने दिलेली आहेत अर्ज प्रक्रिया आहे ऑफलाइन पद्धतीने असणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे अर्ज सुरू होण्याची तारीख ही एक एप्रिल 2024 या तारखेला अर्ज सुरू होणार आहेत वर्धा बंद होण्याची तारीख 16 एप्रिल 2024 असणार आहे व जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे अर्ज करण्याचा पत्ता देखील येत्या दिलेला आहे तर अर्ज करण्याचा पत्ता हा जुने ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील नगरपालिका प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे असणार आहे ते तुम्हाला अर्ज करून पाठवायचा आहे त्यात आपण पाहूया की ऑफलाइन एप्लीकेशन पद्धत येथे काय असणार आहे.
तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला ही जी जाहिरात आहे ते डाऊनलोड करून घ्यायची आहे ती घेतल्यानंतर शेवटी तुम्हाला एक फॉर्म ची प्रिंटआऊट काढायचे आहे प्रिंट आऊट काढल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती नीट पद्धतीने भरून घ्यायची आहे ते भरून घेतल्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे खडाखोड करायचे नाहीये व जर झाली तर तुम्हाला दुसरे डाऊनलोड करायचे आहे व त्यावरती सर्व माहिती भरायचे आहेत फॉर्म सोबत लागणारे सर्व कागदपत्रात तुम्हाला येथे जोडायचे आहेत त्याच्या हार्ड कॉपी असणे गरजेचे असणार आहे व पिंपरी चिंचवड ही जी महानगरपालिका आहे ते शिक्षक भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी स्वीकारली जाणार नाहीये सर्व लोकांना सर्व प्रवर्गातील लोकांना येथे सूट देण्यात येत आहे व शेवटी फॉर्म भरून झाल्यानंतर कागदपत्राची आहे ती तुम्हाला त्या फॉर्म सोबत जोडायचे आहेत व पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर ती सर्व माहिती सर्व अर्ज जमा करायचे आहेत मित्रांना आता आपण जाणून घेऊया या जॉब साठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे.
PCMC Teacher Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस
तर मित्रांनो ही जी पिंपरी चिंचवड मध्ये महानगरपालिकेमध्ये टीचर ची भरती जी निघालेली आहे ते तुमचे उमेदवार जे असणार आहे ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांची एक टेस्ट घेतली जाणार आहे इंटरव्यू घेतलं जाणार आहे या संबंधी अधिकृत जी माहिती आहे ती सर्व तुमच्या मोबाईल वरती किंवा ईमेल वरती पाठवली जाणार आहे व त्या प्रकारे तुमची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे.
तर मित्रांनो आज आपण पीसीएमसी टीचर भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व अधिक गव्हर्मेंट जॉब व गव्हर्मेंट योजना याबद्दल माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.