One Student One Laptop Scheme 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण वन स्टूडेंट वन लॅपटॉप या स्कीम बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे अनिवार्य असणार आहे तुम्ही जर असं पूर्ण ब्लॉक असला तर तुम्हाला सविस्तरपणे माहिती कळेल की आपल्याला लॅपटॉप फ्री मध्ये कशा पद्धतीने भेटणार आहे.
One Student One Laptop Scheme 2024 संपूर्ण माहिती
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तपशील | माहिती |
---|---|
योजना | वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना |
योजनेचे उद्दिष्ट | देशातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप प्रदान करणे |
अर्ज करण्याची पात्रता | – 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण तांत्रिक शिक्षण घेत असाल |
लाभार्थी | ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी |
योजनेचा प्राथमिक लाभ | तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना |
अर्ज प्रक्रिया | अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या वेबसाइटवर अर्ज करणे |
निवड प्रक्रिया | अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड सरकारद्वारे केली जाते |
निवड झाल्यास लाभ | मोफत लॅपटॉप प्रदान केला जातो |
योजनेचा प्रारंभ | 2024 पासून |
अधिकृत वेबसाईट | अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद (AICTE) |