One Student One Laptop Scheme 2024 | सरकारकडून सर्व मुलांना मिळणार फ्री लॅपटॉप !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Student One Laptop Scheme 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण वन स्टूडेंट वन लॅपटॉप या स्कीम बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे अनिवार्य असणार आहे तुम्ही जर असं पूर्ण ब्लॉक असला तर तुम्हाला सविस्तरपणे माहिती कळेल की आपल्याला लॅपटॉप फ्री मध्ये कशा पद्धतीने भेटणार आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

One Student One Laptop Scheme 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो वन स्टूडेंट वन लॅपटॉप ही जी योजना आहे ती केंद्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेबद्दल तुम्ही ऐकलेच असेल तर या योजनेअंतर्गत देशातील जेवढे विद्यार्थी असणार आहेत त्यांना सरकारकडून मोफत फ्री मध्ये लॅपटॉप देण्यात येणार आहे तुमचे दहावी किंवा बारावी पास झाला असेल तर तुम्हाला यामध्ये वन स्टूडेंट वन लॅपटॉप या योजनेअंतर्गत तुम्हाला लॅपटॉप दिला जाणार आहे तर त्याबद्दलची आपण थोडीफार सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

One Student One Laptop Scheme 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो योजनेचे नाव हे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच एआयसीटीई यांच्याद्वारे तुम्हाला फ्री लॅपटॉप भेटणार आहे याच्या उद्दिष्ट असे आहे की गरीब आणि गरजू विद्यार्थी असणार आहे त्यांना शिक्षणसाठी प्रोत्साहित करणे त्याच्यामध्ये त्याचे फायदे असे होणार आहे तुम्हाला की विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे जेणेकरून त्यांचा अभ्यास जो आहे तो डिजिटल पद्धतीने सुलभ आणि लवकर व्हावा हे यामध्ये तुम्हाला फायदे होणार आहेत.

One Student One Laptop Scheme 2024 पात्रता

One Student One Laptop Scheme 2024
One Student One Laptop Scheme 2024
  1. तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने काही पात्रता ठेवलेले आहे ते तुम्हाला समजून घेणे गरजेचे असणार आहे तर त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया.
  2. तुम्ही भारतातील कायमचे रहिवासी असणे गरजेचे असणार आहे.
  3. एआयसीटीई शिल्लक नसलेले कोणतेही तांत्रिक विद्यालयातून तुम्ही अभ्यासक्रम अभ्यास करत असणे गरजेचे असणार आहे.
  4. आणि विद्यार्थी व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

One Student One Laptop Scheme 2024 कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • प्रमाणपत्र
  • कुटुंबाचे उत्पन्नाचे दाखला
  • शैक्षणिक कागदपत्र
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • मोबाईल नंबर
  • अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र

One Student One Laptop Scheme 2024 अर्ज प्रक्रिया

  1. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एआयसीटीई इंडिया या वेबसाईट वरती जायचे आहे.
  2. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एक विद्यार्थी एक लॅपटॉप या योजनेची तुम्ही लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकणार आहात.
  3. यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडेल ती कागदपत्र आपण वरती दिलेली आहे ती कागदपत्र तुम्हाला देते अपलोड करायचे आहे त्या अपलोड केल्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म भरायचा आहे व सबमिट बटन करायचे आहे.
  4. सबमिट बटन केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकरच तुमच्या फ्री लॅपटॉप बद्दलचे अपडेट तुमच्या ईमेल वरती व तुमच्या फोनवरती लवकरात लवकर दिल्या जाते.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो तुम्हाला चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण वन स्टुडन्ट वन लॅपटॉप स्कीम 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायला त्याच्यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment