old pension scheme 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठीच नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये 60000 रुपये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे आणि सरकार हे देणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती यामध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
मित्रांनो आता सरकारने नवीन वेगवेगळे योजना काढलेले आहेत आणि आत्ता देखील एक योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की 60000 कर्मचारी आहेत त्यांना जुने पेन्शन योजना आहेत ती लागू करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर त्याबद्दलची आपण सविस्तर संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेणार आहोत की याच्यामध्ये जुनी पेन्शन योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 40 हजार रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.