Nuksan bharpai new list 2024 | शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा ! या यादीत नाव पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan bharpai new list 2024 नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग मध्ये आपण नुकसान भरपाई न्यू लिस्ट 2024 याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो जे शेतकरी आहेत त्यांचे नुकसान भरपाई झालेले आहे त्यांचे एक नवीन लिस्ट आलेली आहे आणि सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करायला सुरुवात केलेली आहे त्या तुमच्या यादीमध्ये नाव आलेले आहे का नाही ते तुम्ही लगेच पाहू शकता याबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या संपूर्ण ब्लॉक वाटणे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला ही माहिती समजणार आहेत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Nuksan bharpai new list 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो नुकसान भरपाई चे नवीन लिस्ट आहे ती सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे पण मित्रांनो ही जी नुकसान भरपाईचे जे नवीन लिस्ट आहे ती खरीप पिक विमा योजनेला जे २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस ज्यांना झालेले आहेत आणि असे जे शेतकरी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा करण्यात आलेली आहे तर त्याबद्दलच्या पण अधिक माहिती आहे ती जाणून घेऊया. शेतकऱ्या आहेत त्यांना तात्काळ भरपाई म्हणून 25% एवढे सरकारने विमाचे जे भरपाई आहे ती दिलेले आहे त्यालाच आगाऊ भरपाई असे म्हणतात ते देखील दिलेली आहे याचा निकष गृहीत धरून राज्यातील सरकारने 13 तालुक्यातील 53 मंडळ आहेत असे आमचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण देखील केलेले आहे आणि त्यामधून हा आकडा काढण्यात आलेला आहे आणि ही सर्व माहिती कृषी आयुक्तांकडे देखील देण्यात आलेले आहे आता याबद्दलची थोडीफार अजून माहिती आपण जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Nuksan bharpai new list 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो हे नुकसान भरपाई आहे ते मान्सूनचे जे उशिरा आगमन झालेले आहे त्यामुळे राज्यातील पेरणी आहेत या टप्पे झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने चांगल्या प्रकारचे मदत व्हावी व त्यांना एक चांगली मदत मिळावी म्हणून आत्तापर्यंत सरकारने याला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये 91 टक्के म्हणजेच एक कोटी 32 लाख रुपये एवढे हेक्टर एवढे खरिपाचे जी पेरणी आहे ती सरकारने झाली आहे असे सांगितलेले आहे व जुलै महिन्याच्या तिसरा आठवडा आहे तोपर्यंत पाऊस थांबला आहे ठप्प झाला आहे असे सांगितलेले आहे त्यावरून असे ठरवण्यात आलेले आहे की परिणामी सोयाबीन कापूस तूर भात असे जे पीक आहेत यांना दोन आठवड्यांमधून अधिक झाल्याने त्यांना यावर ते देखील पीक विमा जास्त असणार आहे त्याचे पैसे जे आहेत त्यांना पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला पिक विमा ची भरपाई भेटली का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा.

Nuksan bharpai new list 2024
Nuksan bharpai new list 2024

तर मित्रांनो आज आपण Nuksan bharpai new list 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती संपूर्ण माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment