NTPC Recruitment 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 250 जागांसाठी भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Recruitment 2024 मित्रांनो एनटीपीसी भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरती निघालेली आहे आणि त्यामध्ये रिक्त जागा 250 असणार आहेत तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

NTPC Recruitment 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो एनटीपीसी यामध्ये भरती सुरुवात झालेली आहे नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये 250 रित्या जागांसाठी ही भरती भरवण्यामध्ये येत आहे त्याच्या सोबतच एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील हा एक उपक्रम असणारा आहे त्यासोबतच येथे मित्रांनो वेगवेगळे पदे असणार आहेत व वेगवेगळ्या पदसंख्या असणार आहेत संपूर्ण 250 रिक्त जागांसाठी ही भरती भरवण्यात येत आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

NTPC Recruitment 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो त्याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजर याच्यासाठी 45 पदसंख्या असणार आहेत तसेच मेकॅनिकल इरिगेशन यांच्यासाठी 95 रिक्त जागा असणार आहेत व सी अँड आय इरिगेशन यांच्यासाठी 35 जागा रिक्त असणार आहेत सिव्हिल कन्स्ट्रक्शन यांच्यासाठी 75 जागा रिक्त असणार आहेत अशा संपूर्ण मिळून 250 रुपये जागा असणार आहेत त्यासोबतच येथे मित्रांनो वयाची अट ही 25 सप्टेंबर 2024 रोजी 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे असणार आहे.

NTPC Recruitment 2024
NTPC Recruitment 2024

व एस सी व एसटी या यांच्यासाठी पाच वर्षांची सूट दिलेली आहे व ओबीसी यांच्यासाठी तीन वर्षांची सूट दिलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे व यामध्ये कोणत्याही प्रकारची एससी एसटी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी फी घेतली जाणार नाहीये पण जनरल व ओबीसी यांच्यासाठी तीनशे रुपये एवढी फी घेतली जाणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एनटीपीसी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment