News For Old Employes 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण कर्मचाऱ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती इथे पाहणार आहोत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
News For Old Employes 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी हेच आनंदाची बातमी असणार आहे याच्यामध्ये पन्नास वर्षे पूर्ण झालेले असणारे तीन हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तर ते कसे भेटणार आहे त्याबद्दलची आपण येथे संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
News For Old Employes 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांना सरकार हे नवनवीन योजना घेऊनच येत असते आणि आता देखील त्यांनी योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये सरकार ही गोष्ट करणार आहे की सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि आदेश देखील जाहीर केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यातील सरकार कर्मचारी आहेत त्यांना सेवानिवृत्ती नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे असे त्यांनी आदेश काढलेला आहे आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये जे कर्मचारी असणार आहे त्यांना एक सक्तीचे सेवानिवृत्ती देखील देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये आता त्यांना 35 हजार रुपये दिले जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे नवीन आदेशाचे मुख्य उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊया त्याच्यामध्ये सेवा कालावधी आणि वयोमर्यादा ठरवण्याचे सरकारने सांगितलेले आहे त्यासोबतच कामगिरीची मूल्यांकन देखील येथे करण्यात येणार आहे प्रक्रिया व कालावधी असणार आहे ते देखील यामध्ये सांगणार आहेत त्यासोबतच मूल्यांकन प्रक्रिया किती असणार आहे तर मित्रांनो प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी पात्र कर्मचारी असणार आहे त्यांची यादी काढण्यात येणार आहे त्यासोबत अंतर्गत स्क्रीनिंग समिती देखील बसवण्यात आलेली आहे विभागातील दोन वर्ष अधिकार असणार आहेत त्यांचा समावेश असलेली समिती असणार आहे तेथे स्थापन करण्यात येणार आहे त्यासोबतच मित्रांनो अंमलबजावणी व उच्चस्तरीय समितीचे मान्यता देखील देण्यात येणार आहे राज्य कुणावर लोकांसमिती व सरकारची भूमिका आणि अपेक्षा यामध्ये देखील काम करण्यात येणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण जाणून घेतले पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार 35 हजार रुपये ते ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.