new nidhi manjur 2024 | शेतकऱ्यांना 1492 कोटी अतिवृष्टी निधी मंजूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

new nidhi manjur 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला होता आणि या ब्लॉगमध्ये अतिवृष्टी विधिमंडळ झालेला आहे शेतकऱ्यांना हलाल मिळणार आहे याच्यामध्ये 1492 कोटी अतिवृष्टी निधी मंजूर करण्यात येत आहे तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ.

new nidhi manjur 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चौदाशे 92 कोटी अतिवृष्टी निधी उपलब्ध झालेला आहे हा काय छोटा मोठा नाही खूप मोठा असा निधी आहे नेहमीच नैसर्गिक संपत्तीचा संकटांचा सामना हा करावा लागत असतो आणि यामध्ये कोरडा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ असेल वादळ वारा पाऊस अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो त्यामुळे अशा संकटांचा सामना करण्यासाठी सरकारने अतिवृष्टी निधी मंजूर केलेला आहे जिथे शेतकऱ्यांना चांगलाच लाभ दिला जाणार आहे.

new nidhi manjur 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो 1492 कोटी अतिवृष्टी निधी हा महाराष्ट्राला सर्वाधिक निधी दिला जाणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे याची आपण माहिती एकदा जाणून घेऊया. तर मित्रांनो 149 रुपये महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील गेलेल्या आणि शेतात पुरामुळे येणाऱ्या किंवा अतिवृष्टीमुळे जर नुकसान झालेत अशावेळी केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्याला शेतकऱ्यांचे मदतीसाठी हे आर्थिक साह्य देखील दिले जाणार आहे केंद्र शासनाच्या वतीने 21 राज्यांना 2024 च्या चालू वर्षी एकूण 14958 कोटी रुपयांचे मदत वितरित करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्र राज्याला 1492 कोटी आंध्रप्रदेश या राज्याला 1036 कोटी आसामला ७१६ कोटी, बिहारला 650 कोटी गुजरातला 600 कोटी पश्चिम बंगाल ला 468 कोटी तेलंगणाला 416 कोटी अशा एवढी कमी कमी दिलेले आहे पण महाराष्ट्राला जास्तीत जास्त कशी निधी देता येईल यावर ती लक्ष दिलेले आहे त्यासोबतच मित्रांनो या पिक विमाचे काढणे देखील गरजेचे असणार आहे कारण केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार शेतकऱ्यांसाठी १४९ कोटी निधी मधून मंजूर करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर चला आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला तर ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण तीरुस्त निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment