Navin Gharkul Yadi 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने एक योजना आणली होती त्याचे नाव होते घरकुल घरकुल योजना तर या योजनेमध्ये खूप लोकांनी अर्ज केला होता तर आता आपण पाहू या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तरी या ब्लॉगमध्ये आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी ज्या गोष्टी लागणार आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया मुख्य उद्दिष्ट हे आहे हे ज्या लोकांनी या यादीसाठी अर्ज केला होता त्यांचे नाव या यादीमध्ये आले की नाही हे पाहणे
Navin Gharkul Yadi 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचे नाव या घरकुल यादीत आले की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या गावाजवळचे घरकुल यादी पाहायचे आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे गुगल क्रोम ओपन करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला pmayg.nic.in या वेबसाईट वरती जायचे आहे या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एक मजकूर भेटेल तो मजकूर खोलायच आहे व तिथे तुम्हाला सर्वप्रथम पंतप्रधान आवास Navin Gharkul Yadi 2024 असे पोर्टल दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे यावरती गेल्यानंतर दोन नंबरचा एक ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक छोटीशी टॅब उघडेल त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसेल रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मजकूर येईल त्यामध्ये सर्वात शेवटचा जो ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट असा असेल त्यावरती क्लिक करा तिथे खाली केल्यानंतर एक पर्याय येईल बेनिफिशियरी डिटेल्स फोर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये असेल सिलेक्ट तुमचा राज्य तुम्हाला निवडायचे आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर खालील बटणावर ती क्लिक करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व तालुक्याचे शेवटचे चार अंक टाकायचे आहेत व ग्रामपंचायतीचा निवडायचे आहे ते निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली चालू वर्ष व यादी हे निवडायचे आहे हे निवडल्यानंतर तुमचे गावाचे नाव आहे ते टाकायचे आहे त्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे दिसेल त्यावर ती क्लिक करा व क्लिक केल्यानंतर तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव आले का नाही हे पाहू शकता हे सर्व प्रोसेस केल्यानंतर खाली सबमिट वरती क्लिक करा व तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती संपूर्ण अनुदान हे मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया घरकुल Navin Gharkul Yadi 2024 मध्ये किती अनुदान मिळणार आहे
Navin Gharkul Yadi 2024 अनुदान रक्कम
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे जर केला असेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज निवडला जाणार आहे अर्ज निवडल्यानंतर तुम्हाला रोख रक्कम अनुदान एक लाख वीस हजार रुपये इतके तुमच्या बँक खात्यावरती चार ते पाच हप्त्यांमध्ये सरकार तुम्हाला देणार आहे आत्ता पंधरा किंवा 25 हजारापर्यंत चा तुमच्या खात्यावरती मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया घरकुल योजनेचे किती हप्ते भेटले जाणार आहेत व ते आपण कसे पाहायचे.
Navin Gharkul Yadi 2024 घरकुल हप्ता किती तारखेला जमा झाला.
नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर घरकुल हप्ता किती तारखेला जमा झाला व कसे हे पाहायचे असेल तर त्याबद्दलच्या पण माहिती जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला pmayg.nic.in या वेबसाईट वरती जायचे आहे वैद्य केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम घरकुल यादी काढायचे आहे त्यानंतर तुम्हाला या वेबसाईट वरती तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकायचा आहे व त्याखाली रिपोर्ट या पर्यायावर ती निवडायचे आहे हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली येईल या बटणावरती दाबायचे आहे तिथे केल्यानंतर तुमचे राज्य जिल्हा तालुका ग्रामपंचायत चे नाव या सर्व गोष्टी खालील सबमिट करायचे आहेत ते केल्यानंतर तुम्ही खाली एक मजकूर लोड होईल व त्यामध्ये तुमच्या गावाचे घरकुल यादी दाखवण्यात येईल त्या यादीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वरती क्लिक करायचे आहे व तिथे क्लिक केल्यानंतर एक मत कर तुमच्यासमोर येईल त्यामध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव दिलेले असेल तसेच संपूर्ण माहिती देखील दिलेली असेल त्यामध्ये पहिला व दुसरा हप्ता किती आहे किती जमा होणार आहे किती दिला आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल आता आपण समजून घेऊया घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत.
Navin Gharkul Yadi 2024 कागदपत्रे
नमस्कार मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचेच नाव या यादीमध्ये आले असेल तुम्हाला जर ही Navin Gharkul Yadi 2024 प्राप्त झाली असेल तर पुढील गोष्टींसाठी तुम्हाला तुमचे मतदान कार्ड त्याची झेरॉक्स त्यासोबत आधार कार्ड जागेचा सातबारा उतारा पानपट्टी घरपट्टी तसेच रहिवासी दाखला उत्पन्नाचे दाखला तसेच पक्के घर नसल्याचे दाखला या सर्व हमीपत्र व स्वतःचे स्वयंघोषणापत्र स्वतःचे दोन फोटो त्यासोबत घराचा जुना फोटो जातीचे प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे ही सर्व कागदपत्रे आपल्याजवळ असणे गरजेचे आहे
तर मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये संपूर्ण घरकुल योजनेसाठी लागणारे सर्व माहिती व ती माहिती कशी पाहायची याबद्दलची सर्व माहिती व यादी ही पहिली आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा वाचून माहितीसाठी खालील दिलेल्या बटन वरती क्लिक करा व आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा