Nashik Anganwadi Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये पण महिला व बालविकास विभाग भरती यांच्या अंतर्गत बारावी पास साठी एक नवीन जॉब असणार आहे त्याबद्दलची आपण येथे माहिती घेत आहोत याबद्दलची सर्व सविस्तर माहिती जाणून घेणे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Nashik Anganwadi Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महिला व बाल विकास विभाग आहे त्याच्या अंतर्गत बारावी पास वरती परमनंट सरकारी नोकरी येथे तुम्हाला भेटणार आहे पात्रता बारावी पास असणार आहे व ऑफ एनर्जी प्रक्रिया येथे असणार आहे परमनंट नोकरी तुम्हाला येथे भेटणार आहे आणि येथे महिलांना संधी येथे भेटणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.