Nashik Anganwadi Bharti 2024 | महिला व बालविकास विभागमध्ये 12वी पास वरती पर्मनंट सरकारी नोकरी मिळणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Anganwadi Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये पण महिला व बालविकास विभाग भरती यांच्या अंतर्गत बारावी पास साठी एक नवीन जॉब असणार आहे त्याबद्दलची आपण येथे माहिती घेत आहोत याबद्दलची सर्व सविस्तर माहिती जाणून घेणे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Nashik Anganwadi Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महिला व बाल विकास विभाग आहे त्याच्या अंतर्गत बारावी पास वरती परमनंट सरकारी नोकरी येथे तुम्हाला भेटणार आहे पात्रता बारावी पास असणार आहे व ऑफ एनर्जी प्रक्रिया येथे असणार आहे परमनंट नोकरी तुम्हाला येथे भेटणार आहे आणि येथे महिलांना संधी येथे भेटणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Nashik Anganwadi Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव – अंगणवाडी नाशिक भरती 2024
  2. भरती विभाग – महिला व बालविकास विभाग
  3. भरती श्रेणी – सरकारी नोकरीचे संधी
  4. पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  5. आवश्यक शैक्षणिक पात्रता – बारावी पास असणे गरजेचे
  6. नोकरीचे ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
  7. वेतन श्रेणी – 5500 दर महिन्याला
  8. वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  9. अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन पद्धतीने अर्ज
  10. अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही
  11. आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल प्रमाणपत्र, एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र
  12. कर्ज पाठवण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा नाशिक, कार्यालय सिल्वर फ्लॅट नंबर एक, ड्रीम सिटी जवळ, सहकार नगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Nashik Anganwadi Bharti 2024 Table

Nashik Anganwadi Bharti 2024
Nashik Anganwadi Bharti 2024
घटकमाहिती
भरतीचे नावअंगणवाडी नाशिक भरती 2024
भरती विभागमहिला व बालविकास विभाग
भरती सरांनीसरकारी नोकरीचे संधी
पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
आवश्यक शैक्षणिक पात्रताबारावी पास असणे गरजेचे
नोकरीचे ठिकाणनाशिक, महाराष्ट्र
वेतन श्रेणी5500 दर महिन्याला
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन पद्धतीने अर्ज
अर्ज शुल्ककोणतेही शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रेपासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल प्रमाणपत्र, एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र
कर्ज पाठवण्याचा पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा नाशिक, कार्यालय सिल्वर फ्लॅट नंबर एक, ड्रीम सिटी जवळ, सहकार नगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण महिला बालविकास विभाग भरती 2019 बद्दलचे संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment