Namo Shettale Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे नमो शेत तळे योजना महाराष्ट्र 2024 याचा जास्त फायदा शेतकऱ्यांसाठी होणार आहे Namo Shettale Yojana 2024 यांच्याकडे शेततळे किंवा विहीर नाहीये त्यांच्याकडे शेती चांगली आहे पण त्यांना या सर्व कामांसाठी पाण्याची गरज पडते पण खूप पाणी कमी पडते व पावसा वरती अवलंबून असल्यामुळे त्यांना खूप कमी अशी शेती करावी लागते त्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच यामध्ये कोणती कागदपत्र लागणार आहेत ही योजना कोणासाठी आहे कोणाच्यासाठी पात्रता आहे त्यासाठी फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे शेवटची तारीख काय आहे त्याबद्दल सर्व माहिती आपण या योजनेमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
योजनेचे नाव – | नमो शेततळे योजना |
सुरुवात तारीख – | 17 सप्टेंबर 2023 |
विभाग कोणता – | कृषी विभाग |
लाभ – | शेतकरी वर्ग |
अर्ज प्रक्रिया – | ऑफलाइन, ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट – | महाडीबीटी शेतकरी पोर्टल |
Namo Shettale Yojana 2024
नमस्कार मित्रांनो या नमो शेततळे योजना 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होते. Namo Shettale Yojana 2024 त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या 73 व्या निमित्त अकरा सूत्रे कार्यक्रम घेतला होता व त्याच्यामध्ये ही सर्व माहिती दिली होती व त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ही योजना चालू केली होती तर कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार आहे ते सारखेच काही ना काहीतरी नवीन अशा महत्त्वाच्या योजना राबवतच असते तसेच प्रधानमंत्री व कृषी सिंचन योजना यांनी शाश्वत कृषी सिंचन योजना यासोबत विविध योजना दिल्या आहेत तर शेताचा विकास होण्यासाठी व पाण्याची उपलब्ध अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे ही योजना बनवलेली आहे तसेच शासनाकडून आता जुन्या योजनेत भर घालून एक नवीन योजना सुरू केलेली आहे ती योजना म्हणजेच नमो शेततळे योजना आहे तसेच देशात मध्ये या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातले तब्बल सात हजार तीनशे नवीन शेततळे बनवण्यासाठी ही घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे तसेच जी जुनी योजना होती छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ज्या लोकांनी त्या योजनेसाठी पात्र होते त्यांना देखील ही योजना मिळणार आहे. व छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत जो निधी गोळा केला होता तोच निधी आता यांना शेततळे योजनेमध्ये देखील कामी येणार आहे तसेच त्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेसाठी ज्या अटी विद्यार्थ्यांना योजनेसाठी देखील कामी येणार आहेत Namo Shettale Yojana 2024 तसेच ज्या लोकांनी त्या योजनेसाठी जुन्या योजनेसाठी अर्ज केला होता व आपल्या केले होते त्यांना देखील ही योजना मिळणार आहे त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची काही गरज नाहीये आता पाहूया आपण योजनेचे नाव काय आहे ते योजनेचे नाव नमो शेततळे योजना असे आहे तसेच याची सुरुवात 17 सप्टेंबर 2023 या दिवशी झाली होती विभाग हा कृषी विभाग होता लाभार्थी याच्यामध्ये शेतकरी हे होते भारताचे प्रक्रिया ऑफलाइन करायची होती तसेच महाडीबीटी शेतकरी पोर्टल यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती देखील पाहू शकत आहात.
Namo Shettale Yojana 2024 अटी व शर्ती
तर मित्रांनो नमो शेततळ्यासाठी बांधणी णी प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यात काम चालू होणार असे शेतकऱ्यांसाठी सरकारचा संदेश आहे तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचे जास्त पैसे तुम्हाला दिले जाणार नाहीयेत असे सरकारने सांगितलेले आहे तसेच शेततळ्याच्या देखभाली साठी दुरुस्तीसाठी काही खर्च आला तो शेतकरी जबाबदार राहणार आहे त्यांनी स्वतः जबाबदारी घेऊन खर्च करायचा आहे तसेच शेतकऱ्याला हे पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतारा वरती हे सर्व उतरवणे तेवढेच आवश्यक आहे शेताच्या बांधावर झाडे लावणे देखील सरकारने सांगितलेले आहे तसेच नैसर्गिक काही आपत्ती आली आणि त्यामध्ये काही नुकसान झाले Namo Shettale Yojana 2024 त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाहीये आणि गरज पडल्यास प्लेट प्लास्टिकच्या असतील चा वापर करावा लागणार आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहेत या सर्व अटी व शर्ती तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही शेततळ्याला योजनेसाठी प्राप्त आहात आणि तुम्हाला ही योजना भेटू शकते.
Namo Shettale Yojana 2024 शासनाचा निर्णय
नमस्कार मित्रांनो ही जी नमो शेततळे योजना आहे याच्या संदर्भात महत्त्वाचा एक जीआर आलेला आहे तुझी आर एक नंबर 2023 रोजी शासनाकडून आला होता तर राज्यातील 82 टक्के हे जे शेतकरी आहे ते कोरडवाहू शेती करतात त्यांचा सर्वस्व जे आहे ते पावसावरतीच अवलंबून आहे तर त्यांना कुठेतरी एक चांगला हातभार लागावा पाण्याचा त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे नमो शेततळे योजना तसेच विविध भागात पावसात येणारे मोठे जे खंड आहेत अडचणी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी तो प्रॉब्लेम किंवा ते अडचण बंद व्हावी यामुळे सरकारने ही योजनेची सुरुवात केलेली आहे तसेच शेततळ्याचे जे उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील व उत्पन्न वाढल्यामुळे ही योजना सरकारने सुरू केलेली आहे म्हणजेच शेतीमध्ये पाणी कमी पडत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी होते जर शेततळे आले तर शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न मिळणार आहे हा या मागचा हेतू आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी हे शेततळे योजना सरकारने सुरुवात केलेली आहे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त ही योजना सरकारने सुरू केलेली आहे तर तुम्ही नक्कीच या योजनेचा फायदा घ्या व स्वतःचे शेततळे बांधायला सुरुवात करा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा व अजून माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला विजिट करा धन्यवाद.