Nagarparishad Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण नगरपरिषद प्रशासन अंतर्गत निघालेले नवीन भरती आहे त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती येथे जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या जॉब भरतीचा ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया म्हणजे आपल्याला सर्व माहिती सविस्तरपणे समजेल.
Nagarparishad Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो नगरपरिषद येथे भरती 2024 चालू झालेले आहे म्हणजेच राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र मंडळ अभियान यांनी सुचित केल्यानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान याच्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांमध्ये विविध प्रकारचे रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती येथे घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Nagarparishad Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचा विभाग – नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुक्त यांनीही भरती विभाग असा चालू केलेला आहे वहिनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
- भरती प्रकार – महाराष्ट्र शासन अंतर्गत हा एक भरती प्रकार असणार आहे सरकारी नोकरी येथे असणार आहे.
- भरतीची श्रेणी – राज्य सरकारांतर्गत ही भरती असणार आहे आणि गव्हर्मेंट ची ही एक श्रेणी असणार आहे.
- पदाचे नाव – विविध वेगवेगळ्या पदसंख्या येते असणार आहेत वेगवेगळे पदे असणार आहेत त्यामुळे याचे सविस्तर सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता लागणार आहे तरीसुद्धा तुमची दहावी व बारावी पास असणे गरजेचे असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचू शकता त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे.
- अर्ज प्रक्रिया – जाहिरात जी आहे ती सुरू झाल्यापासून त्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- अर्ज पद्धत – या जॉब साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- पगार – दर महिन्याला तुम्हाला कमीत कमी 50 हजार त्याच्या हस्तेत जास्त येते 55 हजार एवढा पगार आता दाखवण्यात आलेला आहे.
- पदाचे नाव – येथे तुम्हाला तांत्रिक या पदासाठी नियुक्त करण्यात येणार आहे रिक्त पदे येथे तांत्रिकी या पदासाठी एकूण नवरिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांना च्या ब्लॉग मध्ये आपण नगरपरिषद प्रशासन भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सविस्तर संपूर्ण जॉब बद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.