Nagari Sahakari Bank Bharti 2024 | नागरी सहकारी बँक मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagari Sahakari Bank Bharti 2024 मित्रांनो नागरे सहकारी बँक लिमिटेड मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये विविध जागांसाठी भरती असणार आहे बँकिंग क्षेत्रामध्ये ते नोकरीचे संधी भेटणार आहे तर त्याबद्दलची आता आपण संपूर्ण माहिती येथे जाणून घेणार आहोत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Nagari Sahakari Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो नागरे सहकारी बँक लिमिटेड मध्ये आता नवीन रिक्त पदांच्या भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये एकूण 2200 कोटीपेक्षा अधिक व्यवसायाशी कंपनी करत असते व याच्यामध्ये रिक्त पदांची जागा त भरायला सुरुवात केलेली असून तुम्हाला संपूर्ण ब्लॉक वाचावा लागणार आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण ब्लॉक वाचाल त्यावेळेस तुम्हाला अधिक माहिती जी लागणार आहे त्याबद्दलचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Nagari Sahakari Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरती विभाग मित्रांनो हा जो भरती विभाग असणार आहे तो नागरी सहकारी बँक लिमिटेड द्वारे भरती विभाग असणार आहेत.
  2. भरती प्रकार हा भरती प्रकार बँकेचा असणार आहे बँकेमध्ये तुम्हाला एक चांगली उत्तम अशी सुवर्णसंधी जॉब ची भेटणार आहे.
  3. पदाचे नाव यामध्ये विविध पदे असणार आहेत.
  4. विविध पदे भरण्यासाठी ही जी जाहिरात आहे ती करण्यात आलेली आहे.
  5. शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पत्राचा लागणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
  6. मासिक वेतन दर महिन्याला पगार हाती सादर रुपये मिळणार आहे.
  7. अर्ज स्वीकारण्याची पद्धत या जॉब साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती करू शकता.
  8. वयोमर्यादा साठी 25 ते 65 वय वर्ष असलेला उमेदवार गरजेचे असणार आहे पदाचे नाव यामध्ये सॉफ्टवेअर प्रोग्राम डेव्हलपर वित्तीय विश्लेषक क्रेडिट मॅनेजर बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर अशी वेगवेगळे पदयांमध्ये असणार आहेत एकूण पदे 26 रिक्त पदांची भरती या जॉब मध्ये असणार आहे नोकरीच्या ठिकाण यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नोकरीचे ठिकाण असणार आहेत शेवटची तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 असे असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Nagari Sahakari Bank Bharti 2024
Nagari Sahakari Bank Bharti 2024
क्रमांकमाहितीतपशील
1भरती विभागनागरी सहकारी बँक लिमिटेड
2भरती प्रकारबँक
3पदाचे नावविविध पदे
4शैक्षणिक पात्रतावेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता
5मासिक वेतन60,000 रुपये
6अर्ज स्वीकारण्याची पद्धतऑनलाईन
7वयोमर्यादा25 ते 65 वर्षे
8पदाचे नावेसॉफ्टवेअर प्रोग्राम डेव्हलपर, वित्तीय विश्लेषक, क्रेडिट मॅनेजर, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर
9एकूण पदे26 रिक्त पदे
10नोकरीचे ठिकाणछत्रपती संभाजीनगर
11शेवटची तारीख21 जुलै 2024

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये Nagari Sahakari Bank Bharti 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत आहे सोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती सांगत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment