Nagar Parishad Rajgurunagar Bharti 2024 | नगर परिषद कार्यालय अंतर्गत लिपिक पदासाठी रिक्त पदाची संधी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagar Parishad Rajgurunagar Bharti 2024 नमस्कार मित्रांनो नगरपरिषद कार्यालय भरती सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये सरकारी नोकरी भेटणार आहे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज तर चला त्याबद्दलची घडामोडी माहिती पाहून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Nagar Parishad Rajgurunagar Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो नगरपरिषद कार्यालयामध्ये ही भरती सुरू करण्यात आलेली आहे सरकारी नोकरी येथे तुम्हाला भेटणार आहे व पात्रता दहावी व बारावी ते पदवीधर असणे गरजेचे असणार आहेत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Nagar Parishad Rajgurunagar Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव नगरपरिषद कार्यालय राजगुरू भरती 2024 असे असणार आहे भरती विभाग नगरपालिका विभागामध्ये तुम्हाला ही भरती करण्यात येणार आहे त्यासोबत तुम्हाला इथे नोकरी भेटणार आहे भरती श्रेणी सदरची भरती असणार आहे ते सरकारी नोकरी असणार आहे त्यासोबतच पदाचे नाव आहे त्या लिपी व सहाय्यक अभियंता असे देखील असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठामधून तुम्हाला बारावी पासव पदवीधर असणे गरजेचे असणार आहेत.

Nagar Parishad Rajgurunagar Bharti 2024
Nagar Parishad Rajgurunagar Bharti 2024

अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीर असणे गरजेचे असणार आहे नोकरीचे ठिकाण राजगुरू नगर पुणे येथे तुम्हाला ही नोकरी भेटणार आहे अर्ज करण्यासाठी शुल्क या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकारचा शिल्प घेतला जाणार नाहीये वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे वेतन श्रेणी नियमानुसार ही वेतन श्रेणी घेण्यात येणार आहे सदर भरतीची निवड निवड थेट मुलाखती द्वारे पीजी आहेत की करण्यात येणार आहे भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे व उमेदवाराचे सही लागणार आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण नगर परिषद मध्ये 2024 याबद्दलची आपण माहिती पाहिजे आहे हे माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment