mumbai mahanagarpalika bharti 2024 | मुंबई महानगरपालिका भरती 2024 !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mumbai mahanagarpalika bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती 2020 याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

mumbai mahanagarpalika bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे त्यासाठी सफाई काम कर्मचारी ही भरती निघालेली आहे याच्यासाठी पात्रता चौथी सातवी आणि दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्याच्याबद्दलच्या mumbai mahanagarpalika bharti 2024 माहिती ते घेणारच आहोत त्याच्यामध्ये पात्रता काय काय असणारे भरती विभाग कोणता आहे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता काय असेल वेतन किती भेटणार आहे वयोमर्यादा काय असेल याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

तपशीलमाहिती
भरती विभागmumbai mahanagarpalika bharti 2024 द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकारमुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नावसफाई कामगार (सफाई कर्मचारी) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रताकमीत कमी 4थी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात व अधिक माहितीखाली पहा.
अर्ज स्विकारण्याची पद्धतीऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन मानधनप्रतिदिन ०३ तासांकरिता मासिक ठोक वेतन रुपये ५०००/-
वयोमर्यादा22 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधीपद कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण पदे01 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाणमुंबई. (Jobs in Mumbai)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक02 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तावैद्यकीय आरोग्य अधिकारी, ७६, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई ४०० ००२
अर्ज स्वीकारण्याची कालावधी२४.०६.२०२४ ते ०२.०७.२०२४ या कालावधीत सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
इतर सूचनाअपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील. चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास उमेदवाराला काढून टाकण्यात येईल व कारवाई होईल.

mumbai mahanagarpalika bharti 2024 सविस्तर माहिती

mumbai mahanagarpalika bharti 2024
mumbai mahanagarpalika bharti 2024

भरती विभाग नवी मुंबई हा भरती विभाग या भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे भरती प्रकार मुंबई महानगरपालिका हा सरकारी विभागांमध्ये मोडत असल्यामुळे ही भरती सरकारी विभाग प्रकार असणार आहे पदाचे नाव या भरतीसाठी पदाचे नाव सफाई कामगार हे असणार आहे शैक्षणिक पात्रता तुम्हाला कमीत कमी चौथी पास किंवा सातवी पास किंवा दहावी पास असणे गरजेचे असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे वेतन तुम्हाला दर दिवसाला तीन तासांकरता पाच हजार रुपये एवढे देण्यात येणार आहेत वयोमर्यादा या जॉब साठी 22 ते 45 वय वर्ष उमेदवाराचे असणे गरजेचे असणार आहे भरती कालावधी याचा भरतीचा कालावधी कंत्राटी तत्त्वावर ती भरती करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेले आहे एकूण पदे, एकूण पदे एक असणार आहेत असे या भरतीचे मध्ये सांगण्यात आलेले आहे नोकरीच्या ठिकाणी नोकरीचे ठिकाणी संपूर्णपणे मुंबईमध्ये असणार आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांना च्या ब्लॉगमध्ये आपण mumbai mahanagarpalika bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना सरकारी जॉब प्रायव्हेट जॉब याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment