Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका मध्ये 10वी पासून ते पदवीधर पर्यंत भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिका भरती याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर चला यामध्ये एक नवीन जॉब निघालेला आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती आहे ते एकदा पण जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो मुंबई महानगरपालिका 2024 याच्यात सुरुवात झालेली आहे नवीन पदांचे येथे भरती सुरू होत आहे याच्यामध्ये पात्रता दहावी पास पासून ते पदवीधर पर्यंत असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर चला आपण त्याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर माहिती

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
  1. भरतीचा विभाग: गृहन्मुंबई महानगरपालिका
  2. भरती प्रकार: मुंबई महानगरपालिका
  3. पदाचे नाव: कार्यकारी सहकार्य सहाय्यक
  4. शैक्षणिक पात्रता: दहावी पास, तसेच सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स याच्यामध्ये पदवी असणे गरजेचे आहे
  5. पगार: दर महिन्याला 22 हजार रुपये
  6. अर्ज स्वीकारण्याची पद्धत: ऑफलाइन पद्धतीने
  7. वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे
  8. भरती कालावधी: संवर्गाची पदे कंत्राटी तत्त्वावर
  9. एकूण पदे: 30 रिक्त पदे
  10. नोकरीचे ठिकाण: मुंबई
  11. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 9 ऑगस्ट 2024
  12. अर्ज पाठवण्याचा पत्ता: बायल नायर धर्मा रुग्णालय, डॉक्टर मुंबई सेंट्रल

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Table

श्रेणीतपशील
भरतीचा विभागगृहन्मुंबई महानगरपालिका
भरती प्रकरमुंबई महानगरपालिका (मोठ्या सरकारी विभागांतर्गत)
पदाचे नावकार्यकारी सहकार्य सहाय्यक
शैक्षणिक पात्रतादहावी पास, तसेच सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स मध्ये पदवी
पगार22,000 रुपये दर महिन्याला
अर्ज स्वीकारण्याची पद्धतऑफलाइन
वयोमर्यादा18 ते 33 वर्षे
भरती कालावधीसंवर्गाची पदे कंत्राटी तत्त्वावर
पदाचे नावकार्यकारी सहाय्यक अधिकारी
एकूण पदे30 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख9 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ताबायल नायर धर्मा रुग्णालय, डॉक्टर मुंबई सेंट्रल

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा लोक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे याबद्दलची तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व सविस्तर माहिती जॉब बद्दल सांगतच असतो त्यासोबतच आपण तिथे सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब याबद्दल माहिती देतो तर मित्रांनो आपला व्हाट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment