Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये काय काय पात्रता असणार आहे वेतन किती असणार आहे नवीन पदांची भरती किती घेतली जाणार आहे याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नवीन मुंबई महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये वेतन ती सहकार्य 90 हजार रुपये भेटणार आहे याबद्दलची पीडीएफ जाहिरात व सविस्तर माहिती आहे ती खालील दिलेली आहे ते एकदा संपूर्ण वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती आहे ती काढणार आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – या येथे भरती विभाग मुंबई महानगरपालिका असे असणार आहे यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
- भरतीचा प्रकार – मुंबई महानगरपालिका येथे नोकरी तुम्हाला भेटणार आहे व यांचा भरती प्रकार हा असणार आहे.
- भरती श्रेणी – राज्य सरकार मुंबई द्वारे ही भरती श्रेणी बनवण्यात आलेली आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव विविध पदांसाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती एकदा संपूर्ण माहिती जाणून घ्या.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांचा वेगवेगळ्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला पीडीएफ असणे गरजेचे असणार आहेत.
- पगार – दर महिन्याला पगार 30000 ते 90 हजार एवढा भेटणार आहे.
- अर्ज पद्धती – यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती करू शकणार आहात असे सांगण्यात आलेल्या आहेत.
- वयोमर्यादा – तर मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा 50 वर्षांनी उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
- निवड प्रक्रिया – यासाठी तुमचे शैक्षणिक वर्षांमध्ये अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी किती असणार आहे त्यावरती निवड प्रक्रिया ठरणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – राजेवाडी हॉस्पिटल घाटकोपर आस्थापना विभाग कार्यालय पहिला मजला राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर पूर्व मुंबई.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मुंबई महानगरपालिका भरती माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | मुंबई महानगरपालिका |
2 | भरतीचा प्रकार | मुंबई महानगरपालिका नोकरी |
3 | भरती श्रेणी | राज्य सरकार मुंबई द्वारे |
4 | पदाचे नाव | विविध पदांसाठी वेगवेगळ्या जागा (संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये) |
5 | शैक्षणिक पात्रता | वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे (संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये) |
6 | पगार | दर महिन्याला ₹30,000 ते ₹90,000 |
7 | अर्ज पद्धती | ऑनलाईन पद्धतीने |
8 | वयोमर्यादा | 50 वर्षांपर्यंत |
9 | निवड प्रक्रिया | शैक्षणिक वर्षांमध्ये अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी आधारित |
10 | अर्ज पाठवण्याचा पत्ता | राजेवाडी हॉस्पिटल, घाटकोपर आस्थापना विभाग, कार्यालय पहिला मजला, राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर पूर्व, मुंबई |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती 2014 च्या बद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत धन्यवाद.