mumbai mahanagarpalika bharti 2024 | मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती सुरू, लवकर करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mumbai mahanagarpalika bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये मुंबई महानगरपालिका भरती 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉक असणे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला येथे तुम्ही जॉब करू शकणार आहात तर चला मित्रांनो याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि ब्लॉक ला सुरुवात करूया.

mumbai mahanagarpalika bharti 2024 संपूर्ण माहिती

मुंबई महानगरपालिका 2024 येते नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला चाळीस हजार दर महिन्याला पगार दिला जाणार आहे त्यासोबतच इथे वेगवेगळ्या रक्त पदांची जागा देखील झालेली आहे ही जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे तर तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचून घ्या म्हणजे आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याकडे वळूया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

mumbai mahanagarpalika bharti 2024 सविस्तर माहिती

mumbai mahanagarpalika bharti 2024
mumbai mahanagarpalika bharti 2024
  • भरती विभागmumbai mahanagarpalika bharti 2024 यांनीही जाहिरात प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे.
  • भरतीचा प्रकार – मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत नोकरी तुम्हाला परमनंट भेटणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  • भरतीची श्रेणी – ही भरतीची श्रेणी राज्य सरकार द्वारे स्थापित करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे.
  • मासिक वेतन – यामध्ये तुम्हाला दर महिन्याला चाळीस हजार रुपये पगार दिला जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता.
  • अर्ज पद्धती – यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे.
  • वयोमर्यादा – या जॉब साठी 18 ते 38 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे तरच तुम्ही या जॉब साठी पात्र असणार आहेत.
  • भरती कालावधी – प्रत्येक इच्छा दिवसाच्या कालावधी म्हणजेच वेळानंतर एक दिवसाचा खंड ठेवून म्हणजेच रिक्त पदांची जी पद्धत असणार आहे ती कंत्राटी पद्धत असणार आहे.
  • अर्ज करण्याची फी – 838 रुपये एवढे अर्ज करण्याची ती तुम्हाला द्यावी लागणार आहे.
  • पदाचे नाव – भौतिकोपचार तज्ञ असे रिक्त पदाचे नाव असणार आहे.
  • नोकरीच्या ठिकाणी – नोकरीच्या ठिकाणी तुमच्या संपूर्णपणे मुंबई हे असणार आहे.
  • एकूण रिक्त पदे – एक संपूर्णपणे रिक्त पद येथे करण्यात येत आहे.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2024 या तारखेपर्यंत तुम्ही शेवटचा अर्ज भरू शकता यानंतर कोणत्या प्रकारचा अर्ज तुमचा मान्य केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

 

तपशीलमाहिती
भरती विभागmumbai mahanagarpalika bharti 2024 द्वारे ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकारमुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणीराज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतननिवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
PDF जाहिरात व अधिक माहितीखाली दिली आहे.
अर्ज पद्धतीऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे.
भरती कालावधीरिक्त पदे कंत्राटी पध्दतीने (प्रत्येक 120 दिवसांच्या कालावधीनंतर 1 दिवसाचा खंड देवून) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज शुल्क838/- रुपये.
पदाचे नावभौतिकोपचार तज्ञ
व्यावसायिक पात्रताउमेदवार तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पदे01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाणमुंबई (Jobs in Mumbai)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक15 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तालो.टि.म.स. अनुक्रमे आवक जावक विभाग.

तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण mumbai mahanagarpalika bharti 2024 या जॉब बद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बर आपल्याला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे याच्यामध्ये आपण नवनवीन सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल माहिती देत असतो हा ब्लॉग तुमचा बेरोजगार मित्राला नक्की शेअर करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये जोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment