Multistate Society Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी भरती 2024 याबद्दलच्या पण सर्व माहिती सांगणार आहोत कारण याच्यामध्ये नवीन एक जॉब भरती आलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला जॉब भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे असणार आहेत चला मित्रांनो याबद्दलची सर्व सविस्तर माहिती एकदा आपण जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Multistate Society Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन भरती निघालेली आहे याच्यामध्ये शिपाई हे पद असणार आहे त्याच्यासोबत क्लार्क कॅशियर हे देखील पदे असणार आहेत याच्यासाठी तुम्हाला फक्त मित्रांना दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत तुम्ही डिप्लोमा किंवा पदवीधर असाल तर अति उत्तम असणार आहे तर चला पीडीएफ जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक पाहण्यासाठी आपण सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Multistate Society Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग: मित्रांनो, हा भरती विभाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटी यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- भरती प्रकार: मित्रांनो, हा भरती प्रकार बँकिंग क्षेत्रामध्ये असणार आहे.
- पदाचे नाव: मित्रांनो, यामध्ये शिपाई, क्लार्क, कॅशियर असे विविध इतर पदे देखील असणार आहेत. यासाठी तुम्हाला संपूर्ण पीडीएफ वाचणे गरजेचे असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत: यासाठी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
- वयोमर्यादा: यासाठी तुमचे वय 18 वर्षे असणे गरजेचे असणार आहे.
- भरती कालावधी: यासाठी परमनंट नोकरी तुम्हाला येथे भेटणार आहे.
- उपलब्ध पदे: मित्रांनो, यामध्ये शाखाप्रमुख, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लार्क, ट्रेनिंग सॉफ्टवेअर इंजिनिअर, शिपाई अशी सर्व पदे असणार आहेत.
- एकूण पदे: एकूण 115 रिक्त पदे असणार आहेत.
- नोकरी ठिकाण: अहमदनगर हा जिल्हा नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: यासाठी 9 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Multistate Society Bharti 2024 Table
भरती विभाग | मित्रांनो हा भरती वेग विभाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटी यांच्याद्वारे ही जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे |
---|---|
भरती प्रकार | मित्रांनो हा भरती प्रकार बँकिंग क्षेत्रामध्ये असणार आहे |
पदाचे नाव | मित्रांनो यामध्ये शिपाई, क्लार्क, कॅशियर असे विविध इतर पदे देखील असणार आहेत. यासाठी तुम्हाला संपूर्ण पीडीएफ असणे गरजेचे असणार आहेत. |
अर्ज स्वीकारण्याची पद्धत | यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता |
वयोमर्यादा | यासाठी 18 वय वर्ष असणे तुमचे गरजेचे असणार आहे |
भरती कालावधी | यासाठी परमनंट नोकरी तुम्हाला येथे भेटणार आहे |
पदे | याच्यामध्ये मित्रांनो शाखाप्रमुख, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लार्क, ट्रेनिंग सॉफ्टवेअर इंजिनिअर, शिपाई एवढी सर्व पदे असणार आहेत. |
एकूण पदे | एकूण पदांची संख्या 115 रिक्त पदे असणार आहेत |
नोकरी ठिकाण | अहमदनगर हा जिल्हा नोकरीचे ठिकाण असणार आहे |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | यासाठी 9 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपला मित्रांना एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो तर मित्रांनो तो नक्कीच जॉईन करा याच्यामध्ये तुम्हाला खूप सार्या नवीन दररोज भरती याबद्दल माहिती भेटत जाईल भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.