mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra संपूर्ण माहिती
तर मित्रांनो मुख्यमंत्र्या लाडका भाव आहे या योजनेला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्फे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे युवक जे असणार आहे त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे त्याबद्दलचे आपण सविस्तर माहिती यामध्ये पाहणार आहोत तर इथे शासन निर्णय काय काय असणार आहे त्याबद्दलचे देखील माहिती आपण जाणून घेऊया सविस्तरपणे काय काय असणार आहेत त्याबद्दलची माहिती सविस्तर जाणूया.