mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra | मुख्यमंत्री लाडका भाव योजना 2024 झाली सुरू, आत्ता लाडक्या मुलाला पण मिळणार पैसे !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra संपूर्ण माहिती

तर मित्रांनो मुख्यमंत्र्या लाडका भाव आहे या योजनेला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्फे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे युवक जे असणार आहे त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे त्याबद्दलचे आपण सविस्तर माहिती यामध्ये पाहणार आहोत तर इथे शासन निर्णय काय काय असणार आहे त्याबद्दलचे देखील माहिती आपण जाणून घेऊया सविस्तरपणे काय काय असणार आहेत त्याबद्दलची माहिती सविस्तर जाणूया.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपला WhatsApp Group जॉइन करा.

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra सविस्तर माहिती

मित्रांनो लाडके भाव आहेत त्या लाडक्या भावांसाठी सरकारने मानवी विकास अंतर्गत उपयोजित ज्ञान व कौशल्य विकास हा जो प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे त्यांनी ह्या दर्जा दिलेला आहे व या दर्जा जो असणार आहे त्याला मॉडेल आयटीआय जगातील कौशल्यचे केंद्र आहे महाराष्ट्र त्या विद्यापीठांमध्ये एक सेंटर आहे या अशा विविध संस्थांच्या त्याच्यावरती उद्योजक विकास कार्यक्रम असणार आहे तो राबविण्यात येणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे याच्यामध्ये युवक वर्ग जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात संख्येने नोकरी व व्यवसाय हे याच्यासोबत बाहेर पडत असतो म्हणून याला सुरुवात करण्यात आलेली आहे.

ही पण एकदा शेवटपर्यंत नक्की वाचा.

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra प्रशिक्षणाचे स्वरूप

  1. मित्रांना याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आहे त्यांनी कौशल्य आणि रोजगार त्या सोबतच उद्योजकता याचा मध्ये त्यांनी पारंपारिक रित्या व नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून खेळ एक प्रशिक्षण ठेवलेले आहे.
  2. याच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री जे आहेत व युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना जे आहेत त्या समुद्र राबवल्या जाणार आहेत असं सांगण्यात आलेल्या आहे.
  3. त्याच्यासोबत जे उपक्रमामध्ये तयार केलेल्या काही गोष्टी असणार आहेत ते अधिकृत संकेतस्थळ असणार आहे.
  4. म्हणजे अधिकृत वेबसाईट त्याच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांना देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  5. आता आपण उमेदवाराचे पात्रता काय काय असणार आहे ते जाणून घेऊया.

ही पण एकदा शेवटपर्यंत नक्की वाचा.

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra उमेदवाराची पात्रता

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra
mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra
  1. उमेदवाराची किमान पात्रता 18 जास्तीत जास्त 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
  2. उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी राहणार असणे गरजेचे असणार आहे.
  3. आधार कार्ड नोंदणी केलेली असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत त्यांचे बँक खाते संलग्न असणे गरजेचे असणार आहे.
  4. कौशल्य रोजगार उद्योजकता याच्यावरती त्यांनी नोंदणी केलेले असणे गरजेचे असणार आहे.

mukyamantri ladka bhau yojana 2024 maharashtra शैक्षणिक पात्रता

  1. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बारावी पास झाला असाल तर तुम्हाला प्रति महिन्याला सहा हजार रुपये दिले जाणार आहे
  2. आयटीआय पास झालेला असेल तर 8000 रुपये पास दिलेले जाणार आहे.
  3. तुम्हाला त्यासोबतच पदवीधर झालेला असाल तर दर महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण लाडका भाऊ योजना 2024 महाराष्ट्र याबद्दलचे संपूर्ण सविस्तर माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचे सोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचे त्याच्यामध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment