msrtc Update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एक नवीन महामंडळ जे आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर ती माहिती काय आहे त्याच्यामध्ये महिला जे आहेत ते महिलांना अर्ध्या तिकीटावरती बस प्रवास करता येणार आहे याच्यावरती एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर आता फक्त या वयोगटातील महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती कळेल चला मग आपला सुरुवात करूया.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
msrtc Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो ज्या महिला आहेत त्यांना अर्ध्या तिकीटावरती बस प्रवास करता येतो तेव्हा त्याच्यामध्ये एक मोठा निर्णय सरकारने यामध्ये दिलेला आहे तर त्याबद्दलची माहिती आता आपण येथे घेणार आहोत तर चला ही माहिती जाणून घेऊया तर महोत्सवी जेष्ठ नागरिक एसटी आहे त्याच्यामध्ये मोफत त्यांना प्रवास करता येणार आहे असे सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे व 65 ते 70 कोटी रुपये एवढे सरकारने त्यांना मान्यता दिलेल्या आहे असे देखील यामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच 50 ते 55 लाख प्रवासी असणार आहेत ते आत्तापर्यंत महिला प्रवासी एवढ्या प्रवास करत होते एस टी मधून अर्ध्या तिकिटावर ते सरकारने याच्यावरती पूर्णपणे बंदी आणलेली आहे सध्या बंद केलेले आहे व काही दिवसातच लवकर चालू देखील करणार आहे व याच्यामध्ये काहीतरी एक नवीन अपडेट आणणार आहेत जसे की ज्या फक्त वृद्ध महिला आहेत किंवा ज्या 50 पेक्षा ज्यांचे वय जास्त आहे त्यांनाच फक्त अर्ध्या टक्के पैसे वरती त्यांना एसटी मधून प्रवास करता येणार आहे असे सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
msrtc Update 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो काही नोकरदार व माहेरवाशी निजा असतील त्यांना लाल परिचय आधार आहे तो इथे घेता येणार आहे एसटीने प्रवास करणाऱ्या ज्या महिना आहेत महिला आहेत त्यांना पर्याय वाहनांचा वापर करावा लागतो म्हणजे त्यांच्याकडे दुसरे कोणतेच वाहन नसते त्यांना इथून दुसरीकडे कुठे जायचे असेल तर त्यांना फक्त एसटीचाच एक सहारा असतो त्या महिलांसाठी देखील अर्धा आकार ते तिथे ठेवता येणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे.
तर मित्रांनो चला तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत राहावा आपलं जो व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्यावरून तुम्हाला सरकारी माहिती कृषी योजना शासन निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती भेटत असते भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.