MSRTC Scheme | लालपरीने मोफत प्रवास करायचा ? लगेच बनवा एसटी स्मार्ट कार्ड !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Scheme नमस्कार मित्रांनो तुम्ही ज्या लाल परी मध्ये म्हणजेच एसटीमध्ये फिरतात याचा मोफत होणार आहे असं सरकारचा मोठा निर्णय आहे तर तुम्हाला याच्या वरती स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही एमएसआरटीसी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट चे जे एसटी आहे की फ्री मध्ये तुम्हाला बसायला भेटणार आहे आणि प्रवास करता येणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती आहे ती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

संपूर्ण माहिती

तर मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बघायला गेलं तर याच्या महामंडळ आहे याच्यातर्फे सर्व नागरिक आहेत त्यांना नवनवीन योजना आहे नवनवीन गोष्टी हे देतच असते तर आता महाराष्ट्र व राज्य परिवहन महामंडळाचे माध्यम आहे त्याच्यामध्ये बरेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे एक लाईफ लाईन समजली जाते कारण महाराष्ट्रातील सर्व जे प्रवासी आहे ते महामंडळाच्या जास्त वापर करतात जेणेकरून प्रवासाकरता लाल परी जे आहे म्हणजेच महाराष्ट्राचे एसटी यांना जास्त पसंत केले जाते तर महाराष्ट्र मध्ये या बस करता वेगळाच अटॅचमेंट दर्शविला जातो परत याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

MSRTC Scheme सविस्तर माहिती

तर मित्रांनो आता पाहायला गेलं तर या दरम्यान एसटी आहे त्याचा प्रवास करणे खूप सोपे झालेले आहे उद्या महिला आहेत त्या महिलांना देखील 50% आपण फ्री सवलत देखील देत आहोत त्यासोबत काही असे नागरिक आहेत त्यांना पण फ्री मध्ये पावर करायला देत आहोत पण सरकार नाही तर सुपर सेनियर सिटीजन करता सुद्धा बस टिकीट जे असणार आहे त्याची किंमत 100% सूट देण्यास सुरुवात केलेली आहे ही खूप आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे हीच बातमी सांगण्यासाठी आपला हा ब्लॉग होता तुम्ही जर संपूर्ण ब्लॉग वाचला असेल तर तुम्हाला सविस्तर माहिती समजली असेल तर मित्रांनो याचा फायदा घ्यायचा असेल तर एसटी स्मार्ट कार्ड हे एक दिलेला आहे का त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून हे वापरू शकणार आहात आणि लवकरच हे स्मार्ट कार्ड देखील आता येणार आहे तर याचा वापर करा आणि मित्रांनो नक्कीच लाभ घ्या.

तर मित्रांना चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एम एस आर टी सी योजना 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच भेटूया आपण एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment