MSRTC New Update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे त्याला मध्ये सरकारने तुमच्यासाठी निघून माहिती घेऊन आलेलो आहे ती माहिती म्हणजे प्रवाशांसाठी खुशखबर असणार आहे कारण एक हजार 170 रुपयांमध्ये तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरू शकणार आहे याच्यामध्ये एसटीमध्ये तुम्ही स्पेशल एक तास तुम्हाला भेटणार आहे त्याबद्दलची माहिती आपण संपूर्ण ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला ह्याला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
MSRTC New Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो एमएसआरटीसी बस पास म्हणजेच महाराणा प्रवाशांसाठी सरकारने एक 100170 रुपयांमध्ये एक नवीन पास घेऊन आणलेला आहे त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण सध्या काही दिवसांमध्ये शाळांनी कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या सुट्ट्यांचे दिवस आहेत त्यामुळे बरेच लोक जे असणार आहे ते बाहेरगावी जातात त्यामुळे आपल्या जे मुलं आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कुटुंबासोबत वेळ वाया न घालवता चांगल्या जागी फिरायला जाऊ शकतो त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत.