MSRTC Nashik Bharti 2024 Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एसटी महामंडळ मध्ये एक नवीन नोकरीचे संधी निघालेली आहे त्याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती आता येथे देणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणार आहे व थेट मुलाखती द्वारे ही निवड करण्यात येणार आहे तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
MSRTC Nashik Bharti 2024 Maharashtra संपूर्ण माहिती
मित्रांनो एमएसआरटीसी नाशिक मध्ये एक नवीन भरती चालू झालेली आहे याच्यामध्ये पदवीधर ही पात्रता असणार आहे व तुमचे डायरेक्ट मुलाखत म्हणजे इंटरव्यू घेतलं जाणार आहे आणि मग निवड केली जाणार आहे त्यासोबतच एसटी महामंडळ नाशिक मध्ये समुपदेश हे जे पद असणार आहे त्यासाठी ही निवड करण्यात येत आहे तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSRTC Nashik Bharti 2024 Maharashtra सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – मित्रांनो एस टी महामंडळ नाशिक भरती असेल.
- भरतीचा विभाग – भरतीचे विभागीय एमएसआरटीचे या भरतीचा विभाग असणार आहे.
- भरती श्रेणी – तर मित्रांनो नोकरीचे सुवर्णसंधी सरकारी असणार आहे सरकारी नोकरी असणार आहे.
- पदाचे नाव – पदाचे नाव मित्रांनी समुपदेशक असे असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – एमए सायकॉलॉजी एडवांस डिप्लोमा इनसायकॉलॉजी हे विद्यार्थी पात्र असणार आहेत.
- उपलब्ध पदसंख्या – चार रिक्त पदांसाठी ही भरती निघालेली आहे.
- नोकरीचे ठिकाण – नाशिक हे जिल्हा नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- अर्ज करण्याचा शुल्क – कोणत्याही प्रकारचा येथे अर्ज असेल तर घेतल्या जाणार नाही.
- वयोमर्यादा – येथे वयोमर्यादा 253 वर्ष असणे गरजेचे असणार आहेत हे त्यांचे वेगवेगळ्या सर्व वेगवेगळ्या वेतन श्रेणी असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – येथे अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – एमडी पटेल रोड शिंगाडाचा लाभ गडकरी चौक नाशिक.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
एस टी महामंडळ नाशिक भरती माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरतीचे नाव | एस टी महामंडळ नाशिक भरती |
2 | भरती विभाग | एमएसआरटीसी विभाग |
3 | भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
4 | पदाचे नाव | समुपदेशक |
5 | शैक्षणिक पात्रता | एमए सायकॉलॉजी, एडवांस डिप्लोमा इन सायकॉलॉजी |
6 | उपलब्ध पदसंख्या | 4 रिक्त पदे |
7 | नोकरीचे ठिकाण | नाशिक |
8 | अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
9 | वयोमर्यादा | 25 ते 53 वर्ष |
10 | वेतनश्रेणी | वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन |
11 | अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन पद्धतीने अर्ज |
12 | अर्ज पाठवण्याचा पत्ता | एमडी पटेल रोड, शिंगाडाचा लाभ, गडकरी चौक, नाशिक |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण एमएसआरटीसी नाशिक भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.