MSRTC Kolhapur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो एमएसआरटी कोल्हापूर भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे म्हणजेच एसटी महामंडळ कोल्हापूरचे आहे त्याच्या अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला येथे भेटणार आहे तर चला मित्रांनो आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती कळेल व तुम्ही या जॉब साठी अर्ज भरू शकणार आहात.
MSRTC Kolhapur Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो सरकार नवनवीन योजना व जॉब काढतच असते तर आता सरकारने एक नवीन जॉब भरती काढलेली आहे याच्यामध्ये एमएसआरटीसी कोल्हापूर येथे नवीन भरती निघालेली आहे तर तुम्हाला याच्यासाठी लागणारे कागदपत्र अर्ज कसा करायचा त्यासोबतच पात्रता काय काय असणार आहे कोण कोणते कागदपत्र लागणार आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती एकदा संपूर्णपणे वाचून घ्या.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSRTC Kolhapur Bharti 2024 सविस्तर माहिती
- संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे संस्थेच्या नाव असणार आहे.
- पदाचे नाव – या पदाचे नाव समुपदेशक असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- अर्ज प्रक्रिया – यासाठी तुम्हाला नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायचे आहे.
- अर्जाची मुदत – 31 जुलै 2024 ही अर्जाची शेवटची मदत असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा येथे तुमचे नोकरीचे ठिकाण असणार आहेत.
- वेतनश्रेणी – वेतनश्रेणी संपूर्ण पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही एकदा पीडीएफ वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल.
- आवश्यक कागदपत्र – पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड संपूर्ण नाव ईमेल आयडी रहिवासी दाखला उमेदवाराची सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर डोमासाईल प्रमाणपत्र तेवढे सर्व कागदपत्रे लागणार आहेत.
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | संस्थेचे नाव | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ |
2 | पदाचे नाव | समुपदेशक |
3 | अर्ज प्रक्रिया | नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे |
4 | अर्जाची मुदत | 31 जुलै 2024 |
5 | नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा |
6 | वेतनश्रेणी | संपूर्ण माहिती PDF मध्ये दिलेली आहे. PDF वाचून घ्या. |
7 | आवश्यक कागदपत्रे | 1. पासपोर्ट साईज फोटो 2. आधार कार्ड 3. पॅन कार्ड 4. संपूर्ण नाव 5. ईमेल आयडी 6. रहिवासी दाखला 7. उमेदवाराची सही 8. शाळा सोडल्याचा दाखला 9. शैक्षणिक कागदपत्रे 10. जातीचा दाखला 11. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 12. डोमिसाईल प्रमाणपत्र |
ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एमएसआरटीसी कोल्हापूर भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला मित्रांनो व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायला अजिबात विसरू नका धन्यवाद.