MSC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एक जॉब पोस्ट ची माहिती घेणार आहोत त्या जॉब चे नाव आहे एम एस सी बँक भरती 2024 तर मित्रांनो हा संपूर्ण ब्लॉग जर तुम्ही बसला तर तुम्हाला सविस्तरपणे या ब्लॉग जॉब पोस्ट ची माहिती संपूर्णपणे कळणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
MSC Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
एम एस सी बँक भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये काय काय कागदपत्रे लागणार आहेत पदाचे नाव काय असणार आहेत त्याच्यासोबत पदसंख्या किती असणार आहेत अर्ज करण्याची पद्धत काय आहे काम करण्याची पद्धत कशी असणार आहे बँकेचे नाव भरतीची श्रेणी पदाचे नाव याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये देणार आहोत तर चला सविस्तरपणे सर्व माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
- बँकेचे नाव – तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हे या बँकेचे नाव असणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
- भरतीचा विभाग – भरतीचा विभाग हा बँकिंग विभाग असणार आहे असे यामध्ये सांगण्यात येत आहे.
- भरती श्रेणी – सरकारी बँक मधून ही भरतीची सरने निवडण्यात येत आहे असे देखील यामध्ये दिलेली आहे.
- पदाचे नाव – यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे नावे असणार आहे व वेगवेगळे वेतनश्रेणी असणार आहे तर त्याबद्दलची माहिती सर्व पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- पदसंख्या – एकूण 32 रिक्त जागा आहेत असे यामध्ये भरतीमध्ये सांगितलेले आहे.
- नोकरीचे ठिकाणी – नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र नोकरी असणार आहे.
- वेतन श्रेणी – यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी वेतन श्रेणी असणार आहे त्याबद्दलची माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे.
- वयोमर्यादा – या भरतीसाठी वय वर्ष 21 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबई येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 |
भरती विभाग | MSC Bank Bharti 2024 बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे. |
भरती श्रेणी | सदरील भरतीमध्ये सरकारी बँक नोकरीच्या संधी मिळणार आहेत. |
पदाचे नाव | सहकारी इंटर्न |
उपलब्ध पदसंख्या | एकूण 32 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. |
नोकरीचे ठिकाण | या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे. |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA पदवीधर असावा. |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत. |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष |
अर्ज करण्याची शेवटची मुदत | 30 जून 2024 |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. |
अर्ज करण्यासाठी शुल्क | नाही |
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता | द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई |
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण MSC Bank Bharti 2024 याबद्दलची सविस्तर माहिती पाहिलेली आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा त्याच्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा त्यामध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.