MPSC Civil Services Recruitment 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Civil Services Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेलो आहे त्याच्या मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे त्यांच्यामार्फत भरतीची एक जाहिरात सुरू झालेले आहे ते त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत शैक्षणिक पात्रता काय असेल लोकरीचे ठिकाण कुठे असेल अर्ज करण्याची पद्धत काय असेल पीडीएफ जाहिरात त्याच्यानुसार वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती आपल्यामध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

MPSC Civil Services Recruitment 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने नवीन एमपीएससी सिबिल सर्विसेस मध्ये भरतीची जागा काढलेले आहेत तर त्यामध्ये पदांची नावे अशा प्रकारे असणार आहे जसे की राज्यसेवा गट अ व गट व सोबतच त्याच्यामध्ये 430 जागा असणार आहेत व त्याच्यामध्ये वनविभागी यांच्यामध्ये 48 जागा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये गट आणि ब मध्ये 45 जागा टोटल संपूर्ण मिळून पदसंख्या 524 जागा असणार आहेत वयोमर्यादा याच्यामध्ये 18-19 ते 38 वर्ष असणार आहे पगाराच्या मध्ये जास्तीत जास्त एक लाख 37 हजार 700 रुपये असा असणार आहे त्यासोबतच अर्जाची शेवटची तारीख 24 मे 2024 असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले होते पण आता तिकडे करण्यात आलेले आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन असणार आहे व नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरात कुठे असणार आहे अधिकृत माहिती तुम्हाला पाहायचे असेल तर मित्रांना आपण खाली वेबसाईट दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही अधिकृत माहिती पाहू शकता आता आपण याबाबतचे जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

MPSC Civil Services Recruitment 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो एमपीएससी सिविल सर्विस याच्यामध्ये भरती निघालेली आहे त्याबाबतचे तुम्हाला सर्व माहिती आपण सांगितलेलीच आहे पण याच्यामध्ये काही शैक्षणिक पात्राचा देखील ठेवलेले आहे म्हणजेच तुम्ही मिनिमाम दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्जाची शेवटची तारीख किती 24 मी सांगितलेली होती पण ती आता तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही अधिक देखील अर्ज करू शकता त्यासोबतच अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन अर्ज केला ते देतो ग्राह्य दाखवणार जाणणार नाही असे देखील सांगायला लागलेली आहे तर सोबत नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र व्यवहारात कुठे असणार आहे व हे तुम्हाला तेथे जाणे गरजेचे असणार आहे जर तुम्ही रेलॉकेट होण्यासाठी म्हणजेच बाहेर जाण्यासाठी जर तयार असेल तरच तुम्ही या नोकरीला अर्ज करा अधिकृत माहितीसाठी तुम्ही वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता.

तर मित्रांना आज आपण एमपीएससी सिविल सर्विसेस भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला या एक व्हाट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे तो देखील जॉईन करा कारण त्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना त्यासोबतचा कार्यक्रम त्यानंतर प्रायव्हेट जॉब त्यासोबतच कृषी शासन निर्णय याबद्दल आपण दररोज काही ना काही आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती अपडेट देत असतो याचा फायदा तुम्हाला असा होईल की दररोज महाराष्ट्र मध्ये येणार आहे सर्व घडामोडी तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहता येतील तर तो आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment