Monsoon update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे नवीन एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे कारण मान्सूनची तारीख जवळ आलेली आहे आणि केरळमध्ये आता मान्सून दाखल झालेला आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Monsoon update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आपलं राज्य आहे का राज्यामध्ये आता सध्या मे महिन्यात चालू असल्यामुळे अवकाळी पावसाचे थैमान चालू आहे तर आज अवकाळी पाऊस देखील कमी येत आहे कधी जास्त येत आहे अशा मध्ये आपल्या हवामान विभागाने सांगितलेला आहे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे कारण यंदाचा जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा लवकर आणि जोरात चांगला पाऊस येणार आहे असे सांगण्याची शक्यता आहे व पाऊस येणार आहे हे नक्की आहे त्यामुळे माणसं जे आहे शेतकऱ्या आहे ते आगमनाची तयारी करत आहेत उन्हाळ्याचा जो हा काढा काय आहे याच्यामध्ये नागरिकांसाठी दिलासा देण्याची बातमी आहे कारण जर पाहायला गेले तर नैऋत्य मान्सून आहे तो यंदाचा लवकर येणार आहे असं केरळमध्ये दाखल झालेला आहे असं देखील सांगण्यात आलेला आहे तर आता आपण याबद्दलची सविस्तर माहिती काय असणार आहे ते एकदा जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Monsoon update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो आपला जो मान्सून आहे तो यंदा मे महिन्याची आख्यार आहे त्याच्यामध्ये येणार आहे म्हणजेच मे महिन्याचा जो शेवटचा आठवडा असणार आहे जसे की आत्ताच्या या चार-पाच दिवसांमध्ये मान्सून आणण्याची शक्यता असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तो सरासरीपेक्षा पहिल्यांदाच पाऊस असणार आहे त्याचा अंदाज पाहायला गेलं तर हवामान विभागाने जास्त पाऊस येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे व याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा देखील सुरू झालेले आहे तर मित्रांनो 31 मे पासून ते 10 जून पर्यंत पाऊस येण्याची शक्यता असणार आहे असे हवामान खात्यांना दर्शवलेला आहे व मान्सून येण्याच्या आगमनाची तारीख देखील लवकरात लवकर आपल्याला कळणार आहे जसे की 19 मे रोजी पासून त्याची सुरुवात झालेली आहे ते 10 जून पर्यंत ची सुरुवात असणार आहे असे देखील सांगण्यात आलेल्या आहे त्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता तुम्ही त्यावरती लक्ष द्या व पावसाच्या जे काम करायचे असतात ते अगोदर करून द्या.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण मान्सून आगमनाची अपडेट आहे 2020 चे ते पाहिलेले आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपण एक व्हाट्सअप ग्रुप ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेतकरी योजना सरकारी योजना हवामान खाते त्याबद्दलची संपूर्ण माहिती दररोज शेतकऱ्यांबद्दलची सर्व माहिती आपण त्यामध्ये देत असतो तुम्ही जर एक शेतकरी असेल तर नक्कीच तो एक व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामुळे तुम्हाला आपल्यावर महाराष्ट्र मधील सर्व अपडेट भेटत जातील भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.