Monsoon update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र मध्ये पाऊस कधी पडणार आहे आणि किती पडणार आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती घेणार आहोत तर पंजाबराव ढोक यांनी आमदार सांगितलेले आहे की या काही तारखेला महाराष्ट्रामध्ये खूप धो धो पाऊस पडणार आहे तर तुम्ही हा मित्रांनो संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्णपणे सविस्तर माहिती कळेल तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Monsoon update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांना सध्या आता महाराष्ट्र राज्याचे परिस्थिती बघितली तर वातावरण आता भूक जातात त्याने मध्ये बदल होत आहे क्लाइमेट मध्ये खूप सारा चेंज होत आहे असे दिसण्याचे चित्र येत आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर यांचा अंदाज खूप चांगला आहे की काही दिवसातच आपल्या येथे पावसाचा जोरात फटका पडणार आहे त्यामध्ये त्यांनी असे देखील सांगितलेले आहे सहा सात आठ नऊ या तारखेला जोरजोरात पाऊस होणार आहे सहा सात आठ जूनला त्यामुळे तुम्ही शक्यता करून चांगले सर्व कामे उरकून घ्यावी त्यासोबतच अवकाळी पावसाचा देखील जोर तुम्हाला आता लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे त्यासोबतच दरम्यान हवामान अभ्यासक आपले पंजाबराव ढक आहेत त्यांनी देखील सांगितलेले आहे की महाराष्ट्र मध्ये यावर्षी जोरजरात पाऊस पडणार आहे तर त्याबद्दलची आता पण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Monsoon update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो मागील वर्षाचे पावसाचे प्रमाण होते त्यापेक्षा आता जास्त पाऊस पडणार आहे असे सांगण्यात आलेले आहे कारण मागल्या वर्षीची आहे ते पावसाचे प्रमाण खूप कमी होते पण यावर्षी पावसाच्याप्रमाणे जास्त असणार आहे अशा आपल्या हवामान तंत्रज्ञान पंजाबराव काय त्यांनी सांगितलेले आहे त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात मागणीवरचे प्राप्त झालेल्या होता पण आता तेच पाहायला गेलं ते आठवड्यामध्ये सर्व पाऊस जोरात होणार आहे आणि यावर्षी पावसाचे प्रमाण देखील चांगलेच असणार आहे त्यामुळे त्याबद्दलचे सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे तर आजचा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.
तर मित्रांना चालला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याच्यामध्ये असेच आपण नवनवीन योजना संपूर्ण माहिती सरकारी योजना शेतकरी योजना सांगत असतो.