monsoon live update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील जे मानसून आहे तो कधी आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे याबद्दल बाबतीत जा विभागाचा मोठा अंदाज जो असणार आहे तो आपण येथे आता संपूर्ण पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
monsoon live update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो जे आपले शेतकरी आहे ते शेतकऱ्यांपेक्षा जास्त कोणाच मान्सूनची आतुरतेने वाट पाहणार नाही कारण शेतकरीच आहेत ज्यांना या मान्सूनची गरज असते बाकीचे कोणालाही या मान्सूनची गरज नसते त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे त्याच्यामध्ये मान्सून हा कधी येणार आहे ते आता आपण पाहणार आहोत तर याची तारीख समोर आलेली आहे आपले जे हवामान खाते आहे त्यांनी याची तारीख सांगितलेली आहे ते या उन्हाळ्याच्या कडकण्या मनामध्ये आहेरण झालेल्या लोकांना कृतीला काय बातमी असणार आहे कारण नैऋत्य मान्सून आहे तो यंदा लवकर येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्याचा पण त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
monsoon live update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो मागील काही वर्षांमध्ये चार जून रोजी केरळमध्ये हा जो मान्सून आहे तो चार्जिंगला आलेला होता असं सांगण्यात आलेलं होतं आणि मधील चार वर्षात असेच होत आहे त्यामुळे आत्ताच पाहायला गेलेत आत्ता गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये त्यासोबत या वर्षी देखील ८ जून ते 19 जून पर्यंत दक्षिण आंदोलनच्या समुद्रामध्ये हा पाऊस येण्याची शक्यता आहे मात्र यंदाचा पाहायला गेले तर केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता आहे असे सरकारने सांगितलेले आहे हवामान खात्याकडे वर्तवण्यात आलेल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपण अधिकृत वेबसाईट आहे त्यावरचे लिंक दिलेली आहे त्यावरचे नंबर तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.
नमस्कार मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आजच्या ब्लॉगमध्ये मान्सूनचे अपडेट संपूर्ण माहिती पाहिलेली आहे भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद त्याच्यासोबत आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सविस्तर शेती बद्दलची माहिती व अपडेट सांगत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.