Monsoon Alart Update 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत मान्सून अलर्ट बद्दल जगात मध्ये सर्वात मोठे चक्रीवादळ आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्याचा हवामान अंदाज काय आहे रे आपण आता इथे पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करा व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Monsoon Alart Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र 2023 चे हवामान अंदाज होता त्याचा परीक्षण करून पाहणार आहोत की आता 2024 मध्ये वातावरणाचा नक्की लक्षणीय बदल काय होणार आहे व महाराष्ट्रासाठी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज असणार आहे तर सरकारना जाहीर केलेला आहे त्याबद्दल जे सविस्तर काय माहिती आहे ते आपण येथे पाहणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Monsoon Alart Update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो पुढील 24 तासांमध्ये असं सांगण्यात आलेला आहे की आपले जे गाव आहेत शहर आहेत पुणे गुजरात मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि मध्यप्रदेश अशा ठिकाणी 24 तासांमध्ये तीव्रता खूप वाढणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे त्यावरती विजांचा कडकडाट देखील जोरात होणार आहे आणि पावसाची शक्यता आहे त्यामुळे त्यावरती लक्ष देणे खूप महत्त्वाचे असणार आहे तसेच पाच व सहा जून दरम्यान पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्र आहे त्याच्यामध्ये खूप कमी दाबाचा पट्टा असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे.
तर मित्रांना च ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.