Mhada Lottery Yojana 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये भारत सरकार हे नवनवीन योजना नागरिकांसाठी घेऊनच येत असते त्यामध्ये मुंबई महाडा योजना 2023 एक योजना आहे तर मुंबईमध्ये खूप सारे लोक स्वतःचे घर शोधत असतात त्यांच्यासाठी ही एक योजना खूप चांगले राहणार आहे कारण यामध्ये तुम्ही म्हाडा लॉटरी या योजनेचा नक्कीच फायदा घेऊ शकता यामध्ये तुम्हाला सरकार मार्फत योजना राबवली जात आहे व मुंबईकरांच्या भेटीसाठी येत आहे यामध्ये 483 घरांचे वाटप देखील आतापर्यंत करण्यात आलेले आहे व याचे अर्थ करण्याची तारीख ही 22 मे 2023 रोजी सुरू झाली होती व शेवटची तारीख 18 जुलै 2023 ही आहे पण याची अधिक तर अंतिम तारीख पुढे ढकलण्यात येत असते त्यामुळे आता देखील तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी लागणारे पात्र कागदपत्रे व संपूर्ण माहिती आपण खाली देत आहोत तरच माहिती ती तुम्ही संपूर्ण जाणून घ्या चला तर मग आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Mhada Lottery Yojana 2024 नक्की काय आहे
नमस्कार मित्रांनो म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हा याचा फुल फॉर्म आहे ही योजना महाराष्ट्र सरकार यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे महाराष्ट्रातील नऊ क्षेत्र विभाग महामंडळ बरोबर इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध धरण प्रकल्प अंतर्गत सर्व नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी माढा ही Mhada Lottery Yojana 2024 राबवत आहे आता आपण जाणून घेऊया त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा.
Mhada Lottery Yojana 2024 अर्ज कसा करायचा
नमस्कार मित्रांनो म्हाडा लॉटरी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम पात्र असणे गरजेचे आहे व तुम्हीच पात्र असाल तर तुम्ही नक्कीच यासाठी अर्ज करू शकता त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मधील रहिवासी असणे अगदी गरजेचे आहे आणि तुम्ही कोणत्याही भागांमध्ये राहत असाल महाराष्ट्रामध्ये तरी देखील चालणार आहे तसेच तुमचा जो उद्योग आहे व्यवसाय आहे किंवा नोकरीचा असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे जे वय आहे ते अठरा वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे जरी तुम्ही महिला किंवा व्यक्ती असाल तरीदेखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावांमध्ये राहत असाल तरी देखील तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता त्यानंतर जो अर्ज करणारा उमेदवार आहे त्या भागात कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क असणारे घर किंवा असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच यामध्ये ही योजना मध्यमवर्गीय व त्यांच्या उत्पन्न कमी आहे म्हणजेच अल्प उत्पन्न उच्च गटातील असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे त्यामध्ये नागरिकांना परवडणाऱ्या दरात हे घर दिले जाणार आहे जेणेकरून महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती बेघर होऊ नये किंवा त्याकडे घर नसावे असे सरकारला वाटत नाही त्यामुळे त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे व त्यामधून त्यांना उद्दिष्ट असे आहे की महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींकडे स्वतःचे घर असावे ही योजना मुंबई पुणे नाशिक कोकण औरंगाबाद नागपूर अमरावती अशा भागांमध्ये राबवली जात आहे जर तुम्ही तिथे राहत असाल तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी अर्ज करू शकता आता आपण जाणून घेऊया म्हाडा लॉटरी योजनेसाठी पात्रता काय आहे.
Mhada Lottery Yojana 2024 पात्रता
जर तुमचे उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच ईडब्लूएस मध्ये असेल तर तुमची कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा ही 25 हजारापर्यंत असायला हवी जर तुम्ही यालाही म्हणजेच अल्प उत्पन्न गटांमध्ये येत असाल तर तुम्ही 25000 ते 50 हजारापर्यंत तुमची कौटुंबिक मासिक मर्यादा असेल जर तुम्ही मध्यम उत्पन्न गटांमध्ये येत असाल त्या मायची यामध्ये तर तुमचे पन्नास हजार ते 75000 पर्यंत कौटुंबिक मासिक उत्पन्न असायला हवे जर तुम्ही याचे म्हणजेच उच्च उत्पन्न गटांमध्ये येत असेल तर तुमच्या 75000 पेक्षा जास्त उत्पन्न असणे गरजेचे आहे त्यावरील उत्पन्न हे पती व पत्नी या दोघांचे मिळून असेल तरी देखील चालणार आहे हे तुम्ही वरील सर्व माहिती पाहू शकता व म्हाडा लॉटरी योजनेसाठी अर्ज करू शकता आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा.
Mhada Lottery Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तीन गोष्टी तुम्हाला करावे लागणार आहेत सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे आहे या आधी जर कधी रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड हा नवीन तयार करायचा आहे यानंतर तुम्ही प्राप्त जी तुमची Mhada Lottery Yojana 2024 आहे त्यावर ती जाऊन लॉगिन करायचे आहे त्यानंतर तुमची जी प्राप्त स्कीम आहे तिचा कोड लक्षात घेऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज कारल्यानंतर तुम्हाला शेवटी जी फी आहे ती भरायचे आहे फी भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही पॅड करायचे आहे पेड कल्याण तर तुम्हाला लॉटरीमध्ये तुमचे नाव आले तर तुम्हाला सर्व रक्कम घराची पेड करायची आहे व त्यानंतर तुम्हाला राहिलेल्या अनुदान सर्व तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही youtube ला जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे.
Mhada Lottery Yojana 2024 निवड प्रक्रिया
नमस्कार मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर सरकार त्यातील पात्र व जे लोक आहेत त्या लोकांचे अर्ज मान्य करणार आहे व एक लॉटरी काढले जाणार आहे त्याला ट्री पद्धतीने सर्वप्रथम जातीप्रमाणे ज्यांचे आरक्षण आहे त्यांच्यासाठी काढले जाणार आहे त्यानंतर जे पात्र नागरिक आहेत त्यांची यादीमध्ये लॉटरी पद्धत निघेल व त्यामधून ज्यांचे नाव येईल त्यांना एसएमएसच्या माध्यमातून मोबाईल द्वारे कळविण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही या Mhada Lottery Yojana 2024 साठी पात्र आहात हे देखील सांगितले जाणार आहे.
Mhada Lottery Yojana 2024 कागदपत्रे
आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक बँक कॅन्सल चेक महाराष्ट्र मध्ये राहत असलेल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो जन्माचा दाखला मोबाईल नंबर ईमेल आयडी वार्षिक उत्पन्नाचा दाखला अशा सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये लागणार आहे.
तर मित्रांनो आज आपण पहिल्या महाडा लॉटरी योजनेची संपूर्ण माहिती तर तुम्हालाही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा वाजून माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा. धन्यवाद