MES Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक छान आणि नवीन असा ब्लॉग घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत पुणे एज्युकेशन सोसायटीमध्ये एक नवीन पदवीधर विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे तर त्याबद्दलची आता आपण येथे माहिती घेणार आहोत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
MES Pune Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही पुणे एज्युकेशन सोसायटीमध्ये आता नोकरी करू शकणार आहात कारण याच्यासाठी पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तुमचे कोणत्याही शाखेमध्ये पदवी झालेली असेल तर तुम्ही यासाठी जॉब साठी पात्र आहात यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करून तुम्ही येथे जॉब करू शकणार आहात तर अर्ज करण्याची जी लिंक असणार आहे आणि त्याची माहिती असणार आहे ते आपण खाली दिलेली आहे ते एकदा संपूर्ण आपण जाणून घ्यावी व आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
MES Pune Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – मित्रांनी या भरतीचे नाव मॉर्डन एज्युकेशन सोसायटी पुणे न्यू लॉ कॉलेज मुंबई येथे भरती असे असणार आहे.
- भरती विभाग – हा मित्रांनो शैक्षणिक विभागामध्ये तुमची भरती असणार आहे असे सांगण्यात आलेला आहे.
- पदाचे नाव – मित्रांनी या पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक असे असणार आहे आणि ही भरती केली जाणार आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे. त्यासोबतच अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता.
- नोकरीचे ठिकाण – यासाठी तुम्ही मुंबई येथे नोकरी तुम्हाला मिळणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या – यासाठी एकूण 16 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- अर्ज करण्याचे शुल्क – कोणतेही प्रकारचं शुल्क घेतला जाणार नाही.
- वयोमर्यादा – संपूर्ण वयोमर्यादाची माहिती ही पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- भरतीची निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे.
- वेतनश्रेणी – पगार जो असणार आहे त्या पगाराबद्दल चे संपूर्ण माहिती ही पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल.
- शेवटची मुदत – सहा ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
- आवश्यक कागदपत्रे – यासाठी पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, उमेदवाराची सही, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, क्रिमिलियर ही कागदपत्रे लागणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
MES Pune Bharti 2024 Table
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पुणे एज्युकेशन सोसायटी 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका भेटू या नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत ब्लॉग वाचत रहा शिकत रहा.