matsya palan yoajana 2024 नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्याबद्दल आपण आत्ता जाणून घेणार आहोत ती आनंदाची बातमी म्हणजे मत्स्य पालन योजना 2024 ची सुरू झालेली आहे ही काही कारणास्तव अगोदर बंद होते पण आता तिचा तुम्ही फायदा घेऊ शकता आपण आज जाणून घेणार आहोत की मच्छी पालन योजना नक्की काय आहे.
matsya palan yoajana 2024 काय आहे
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी नवनवीन योजना घेऊनच येत असते त्यामधीलच ही एक नवीन योजना आहे आपल्या देशामध्ये जवळपास 11 लाखापेक्षा अधिक लोक हे रोजगार व मत्स्य व्यवसायावरती अवलंबून आहेत म्हणूनच या भागांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आर्थिक पद्धतीने व सामाजिक पद्धतीने व्यवसाय व भाषेत सरकारला वाटते त्यामुळे या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी भारत सरकारने ही एक नवीन सुरुवात केलेली आहे ज्याच्या माध्यमातून मत्स्यपालन करण्यासाठी व जेणेकरून लोकांचे उत्पन्न वाढावे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ही एक नवीन मोठा निर्णय घेतला आहे जेणेकरून या लोकांचा फायदा व्हावा व त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे सध्याचे होणारे मच्छी पालन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे व मत्स्यपालना चालना देण्यासाठी सरकारने हा एक निर्णय घेतलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना याच्यामधून या योजनेसाठी 20000 ते 50 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात आलेला आहे हे रक्कम सर्व matsya palan yoajana 2024 करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आता आपण मत्स्यपालन योजना बाबतची सर्व माहिती पाहणार आहोत. तर या योजनेचे नाव प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे या योजनेला केंद्र सरकार यांनी सुरुवात केलेली आहे या योजनेचे लाभार्थी हे प्रमुख मत्स्य व्यवसाय करणाऱ्या आहेत व या योजनेला 10 सप्टेंबर 2020 रोजी सुरुवात झाली होती व तसेच या योजनेचे संपूर्ण बजेट हे वीस हजार पन्नास कोटी रुपये एवढे आहे या योजनेचा कालावधी 2020 ते 2025 पर्यंतचा आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व अधिक माहितीसाठी तुम्ही pmmsy.dof.gov.in वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
matsya palan yoajana 2024 उद्दिष्टे
नमस्कार मित्रांनो यामागे सरकारचे खूप चांगले व शेतकऱ्यांचा फायदा व्हावे असे उद्दिष्ट आहे ते म्हणजे यामध्ये मत्स्य शेती होणारा जो भागांमध्ये रिटेल मार्केट असतात त्यानंतर जे मत्स्यपालनाची सुविधा आहे ती उपलब्ध नाहीये तर त्यासाठी साखळीमध्ये सुधारणा करणे तसेच देशाचा जो आपला जीडीपी आहे तो जी डी पी चांगला वाढण्यासाठी मदत करणे तसेच या योजनेच्या माध्यमातून जे मत्स्य व्यवसायामध्ये होणारे नासाडी आहे ती कमी करणे व सक्षम सर्वसमावेशक आणि फायदेशीर वापर करून या मच्छी निर्मितीचा कार्यक्षमता वाढवणे ही या मागचे प्रमुख मुख्य उद्दिष्टे आहेत आता आपण समजूया की पंतप्रधान matsya palan yoajana 2024 चे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत.
matsya palan yoajana 2024 वैशिष्ट्ये
तर मित्रांनो या योजनेची इकोसिस्टीम मध्ये 20,050 कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये 13.75 दशलक्ष मॅट्रिकस्टन वरून 22 लक्ष मॅट्रिक स्टंट पर्यंत वाढवणे एवढे सरकारचे म्हणणे आहे तसेच सेहेचाळीस हजार कोटी वरून शंभर हजार कोटी वरती करण्याबाबतची सरकारची चर्चा देखील झालेली आहे व पोस्ट हार्वेस्ट जो लास्ट होत आहे 24 ते 25 टक्के वरून कसा कमीत कमी म्हणजेच दहा टक्क्यांपर्यंत करता येईल हे सरकारचे चाललेले आहे तसेच 15 लाखांपर्यंत जो प्रत्यक्ष रोजगार संधी लोकांना मिळवणे व तिप्पट त्यांचे व्यवसायात वाढ करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे तसेच देशांमध्ये मासाळेचे वापर दरोडे पाच किलो वरून बारा किलो पर्यंत करणे असे सरकारने ठरवलेले आहे त्यात आपण जाणून घेऊया मत्स्यपालन संपदा योजनेसाठी लाभार्थी यादीमध्ये कोणकोणते लाभार्थी असणार आहे.
matsya palan yoajana 2024 लाभार्थी यादी
तर शेतकरी बांधवांनो या योजनेमध्ये फिशर मत्स्य शेतकरी मासे कामगारा तसेच मासे विक्रेते तसेच मत्स्य विकास महामंडळ बचत गटांमध्ये असणारे संयुक्तता गट तसेच मासेमारी क्षेत्र मासेमारी संघटना उद्योजक आणि खाजगी कंपन्या तसेच मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था व अनुसूचित जाती जमाती व विविध अपंग व्यक्ती हे योजनेचे लाभार्थी यादी असणार आहे.
शेतकऱ्यासाठी टॉप तीन सरकारी योजना 2024 | येथे क्लिक करा |
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023 | येथे क्लिक करा |
पीक नुकसान भरपाई योजना 2024 | येथे क्लिक करा |
matsya palan yoajana 2024 पात्रता
तर मित्रांनो या योजनेसाठी जो अर्जदार आहे तो कायमचा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे त्यासोबतच या योजनेच्या माध्यमातून देशातील जे सर्व मच्छीमार आहेत ते शेतकरी व मच्छीमार हे लोक अर्ज करू शकतात तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त जे लोक आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यात आपण पाहूया यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत.
matsya palan yoajana 2024 कागदपत्रे
तरी या योजनेसाठी जो उमेदवार अर्ज करत आहे त्याच्या आधार कार्ड पॅन कार्ड मासेमारी कार्ड आदिवासी प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खात्याचा तपशील व अर्जदाराचे काष्टी चे सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत जर हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा व आज आपण पाहिलं मत्स्य पालन योजनेबद्दल अजून योजना वाजून माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आपली वेबसाईटवर व्हिजिट करत रहा धन्यवाद.