masik pension yojana 2024 नमस्कार मंडळी उपयुक्त मराठी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही टपाल खात्याचे एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे ही योजना प्रसिद्ध असतेच प्रमुख कारण म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दरमहा म्हणजे दर महिन्याला व्याज मिळेल या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो याला वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीचा खाता असेल तर ते चालवण्यासाठी एका कायदेशीर पालकाची गरज असते म्हणजे अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यावरील व्यवहार एक प्रौढ व्यक्तीच करू शकतो. या योजनेची किमान रकमेचे मर्यादा 1000 रुपये आहे आणि आपल्याला त्यापेक्षा जास्त रक्कम गुंतवायचे असेल तर आपण 1000 रुपयाच्या पटीत गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकतो म्हणजे या योजनेत खातं उघडताना आपल्याला कमीत कमी 1000 रुपये भरून खातो उघडता येतं आणि एक हजार रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याला करायची असेल.
तर आपल्याला 2003 2004 हजार अशाप्रकारे गुंतवणुकीची रक्कम वाढवता येऊ शकत मात्र 2050 200500 3400 अशा रकम गुंतवणुकीसाठी चालत नाहीत कारण आपण गुंतवणुकीचे रक्कम 1000 च्या पटीत वाढवू शकतो म्हणजे गुंतवणुकीच्या रकमेला 1000 ने पूर्णपणे भाग गेला पाहिजे मंडळी 1 फेब्रुवारी 2023 ला मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेबद्दल एक मोठी घोषणा केली गेली होती. त्यानुसार 1 एप्रिल 2023 पासून या योजनेच्या कमाल गुंतवणुकीच्या मर्यादेत म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे या योजनेची कमाल गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा 31 मार्च 2023 पर्यंत एका व्यक्तीच्या खात्यासाठी साडेचार लाख रुपये होती आणि संयुक्त खाता असेल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
masik pension yojana 2024 संपूर्ण माहिती
तर नऊ लाख रुपये मात्र आताही मर्यादा एका व्यक्तीच्या खात्यासाठी साडेचार लाखावरून नऊ लाख करण्यात आली आहे आणि संयुक्त खात्यासाठी नऊ लाखांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे त्यामुळे ठेवीदारांना आता जास्त रक्कम गुंतवून जास्त व्याज मिळवणं शक्य होणार आहे त्यानंतर या योजनेबाबत दुसरी चांगली गोष्ट म्हणजे या योजनेचा व्याजदर एक जुलै 2023 पासून 7.4% करण्यात आला आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित फायदाच गुंतवणूकदारांनी घेतला तर त्याचा त्यांना कसा फायदा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
मंडळी ही योजना भारत सरकार तर्फे चालवली जाते त्यामुळे या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता तर अजिबात नाही उलट चांगला व्याजदर असल्यामुळे परतावा मात्र निश्चितपणे चांगला नाही तेव्हा आता आपण बघूया या masik pension yojana 2024 दोन गोष्टींचा म्हणजे योजनेच्या व्याजदरात झालेली वाढ आणि योजनेच्या कमाल रकमेच्या मर्यादित झालेली वाढ या दोन्ही गोष्टींचा फायदा ठेवीदारांना कशाप्रकारे होईल जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत साडेचार लाख रुपये आधीच गुंतवले असतील आणि त्यांच्याकडे अजून पैसे असतील मात्र साडेचार लाखाच्या मर्यादेमुळे त्यांना ते दुसऱ्या योजनेत गुंतवावे लागत असतील तर असे ठेवेदार आता अजून साडेचार लाखांपर्यंत रक्कम या योजनेत गुंतवू शकतात.
masik pension yojana 2024 शासन निर्णय
कारण या योजनेची कमाल ठेवीची मर्यादा एका व्यक्तीच्या खात्यासाठी साडेचार लाखांवरून नऊ लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे तसेच ज्यांनी एक जुलै 2023 च्या आधी या योजनेत पैसे गुंतवले असतील तर त्यांना जुना व्याजदर मिळत असेल त्यामुळे या कमाल मर्यादेच्या वाढीमुळे आता जर अशा ठेवितांक अजून जास्त रक्कम असेल तर ती रक्कम या योजनेत गुंतवून ते आता साप पूर्णांक 4% पर्यंत व्याजदर मिळवू शकता मंडळी या योजनेत जो आपण संयुक्त खातो उघडलं तर 1 एप्रिल 2023 पासून आपण 15 लाखांपर्यंत रक्कम या योजनेत कुंकू शकता पण जर आपल्याकडे 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल आणि ती रक्कम आपण या योजनेत गुंतू इच्छित असाल तर संयुक्त खाते ऐवजी त्या त्या व्यक्तीची स्वतंत्र खाते उघडली तर आपल्याला प्रत्येक खात्यासाठी नऊ लाखाची मर्यादा मिळेल म्हणजे दोन्ही खाती मिळून 18 लाख रुपये आपण गुंतवू शकतो उदाहरणार्थ आपल्या कुटुंबात दोन व्यक्तींना या योजनेत खात उघडायचा आहे आणि आपल्याकडे एक मोठी रक्कम आहे जी आपण या योजनेत गुंतू इच्छित असाल तर अशावेळी सामान्यपणे आपण संयुक्त खातो उघडतो पण आपण या masik pension yojana 2024 योजनेत संयुक्त खातो उघडलं तर नवीन नियमाप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येईल.
masik pension yojana 2024 पात्रता
मात्र हे पैसे आपण दोन्ही व्यक्तींच्या नावाने वेगवेगळे गुंतवले तर आपण प्रत्येकी 9 लाख रुपये गुंतू शकता म्हणजे संयुक्त खात्याच्या कमाल मर्यादेपेक्षा तीन लाख रुपये जास्त आणि त्यामुळे आपल्याला त्याचं व्याज ही जास्त मिळेल म्हणजे संयुक्त खात्याच्या 15 लाखावर आपल्याला दरमहा 9250 रुपये मिळतील मात्र आपण दोन्ही खाती वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावानं उघडली तर एका व्यक्तीच्या नावे 9 लाख असे दोन जण माझे 18 लाखांवर दरमहा आपल्याला 11,100 मिळतील म्हणजे संयुक्त खात्यापेक्षा एक हजार आठशे पन्नास रुपये दर महिन्याला जास्त मिळतील तर मंडळी masik pension yojana 2024 अशा छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपला फायदा जास्तीत जास्त वाढवू शकतो आता राहता प्रकारायला आयकर भरण्याचा तर मंडळी 01 फेब्रुवारी 2023 या दिवशी सादर केलेल्या अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्र्यांनी असं जाहीर केलं आहे की जर आपण नवीन टॅक्स सजीव निवडला तर सात लाखापर्यंत आयकारात सुख मिळते त्यामुळे आपलं एकूण उत्पन्न या योजनेतील व्याज धरून 7 लाखापेक्षा जास्त होत असेल तरच आपल्याला आयकर भरावा लागेल अन्यथा आपले उत्पन्न करम उत्तर मात्र तिचा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल.
की जर आपलं प्राथमिक उत्पन्न म्हणजे आपल्या पगारातून मिळणारे उत्पन्न किंवा व्यवसायातून मिळणार उत्पन्न जर आधीच करपात्र असेल तर मात्र आपलं मासिक उत्पन्न योजनेतून मिळणाऱ्या व्याजाचा उत्पन्न सुद्धा कर पात्र होईल कारण या योजनेतल्या व्याजाचे उत्पन्न त्या मूळ उत्पन्नाबरोबर जोडले जाईल पण जर मूळ उत्पन्न अधिक व्याजाचे उत्पन्न मिळून होणारा एकूण उत्पन्न करपात्र होत नसेल तर मात्र आपल्याला आयकर भरायची गरज पडणार नाही तसेच आपण जुना टॅक्स निवडला तरी सुद्धा आपल्याला सात लाखांपर्यंतचे उत्पन्न कशाप्रकारे करमुक्त होईल हे बघायचं असेल तर याचा एक व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे त्याची लिंक आय बटन मध्ये आपल्याला आता दिसत असेल किंवा तीच लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिली आहे ती आपण बघू शकता मात्र आपलं उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त झालं तर मात्र आपल्याला कर भरावा लागेल.
masik pension yojana 2024 अधिक माहिती
मंडळी सात लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलं तरी सुद्धा आपण ते करमुक्त करू शकतो पण त्यासाठी आपल्याला आयकारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींचा व्यवस्थितपणे उपयोग करून घ्यावा लागतो आपल्याला याची माहिती हवी असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा म्हणजे आम्ही त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन येऊ तसंच आपल्याला आयकर संबंधात किंवा इतर कुठल्याही विषयांवर माहिती हवी असेल तर कृपया त्याविषयी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्याचा उल्लेख करा म्हणजे आम्ही masik pension yojana 2024 त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती घेऊन आपल्यासमोर येऊ.
तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आज आपण पाहिलंmasik pension yojana 2024 बद्दल संपूर्ण माहिती तर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा तोपर्यंत धन्यवाद.